एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/05/2017
- बारावीच्या निकालाबाबत अफवांचं पीक, व्हॉट्सअपवर विविध तारखांचे मेसेज, मात्र बोर्डाकडून अद्याप तारीख जाहीर नाही https://gl/E3x4vh
- मालेगाव, भिवंडी आणि पनवेल महापालिकेसाठी सरासरी 50 टक्के मतदान, उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद, 26 मे रोजी मतमोजणी https://goo.gl/etRqnK
- फिटनेसबाबत पुणेकर प्रचंड जागरुक, 'फिट सिटी'मध्ये पुण्याचा देशात पहिला नंबर! https://gl/B0o5y9
- पाकच्या कुरापती सुरुच, सियाचिनजवळ स्कार्डू भागात पाकिस्तानी सैन्याच्या लढाऊ विमानाचं उड्डाण https://gl/DqXMuj तर भारताने जारी केलेला व्हिडीओ दाखवून स्वत: हल्ला केल्याचा दावा https://goo.gl/vPy88f
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर GVK कडून सुरु असलेली टोलवसुली पूर्णपणे बंद, एबीपी माझाच्या बातमीनंतर निर्णय https://gl/FJs7cY
- औरंगाबादेत वाहतूक पोलिस आणि दुचाकीस्वाराची हाणामारी, ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांना हटकल्यामुळे खडाजंगी https://gl/P7FHBc
- उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भाविकांची बस नदीत कोसळली, मृतांचा आकडा 24 वर, सर्व प्रवासी मध्य प्रदेशचे https://gl/uc4fJF
- अहमदनगर-औरंगाबाद रोडवर जीपचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू https://gl/oXrEjr
- परतीच्या प्रवासात तेजस एक्स्प्रेसमध्ये घाणीचं साम्राज्य, तर दरवाजा न उघडल्याने प्रवासी स्टेशनवरच राहिला https://goo.gl/T94bQ7
- जय महाराष्ट्र वक्तव्यावरुन महाराष्ट्राने कर्नाटकला ठणकावलं, पाणी, वीज पुरवतो, बेग यांची भाषा खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, तर शिवसेनेचे मंत्री उद्या बेळगावात 'जय महाराष्ट्र'चा गजर करणार https://gl/Ajt99g https://goo.gl/Zzpt4R
- मुंबईत पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची हत्या, हत्येनंतर मुलगा बेपत्ता, 'तिला कंटाळलोय... मला पकडा आणि फासावर लटकवा', आरोपीचं पोलिसांना आव्हान https://gl/8yf9Nz
- पुण्यातल्या बुधवार पेठेत तरुणीची प्रियकराकडून हत्या, सततच्या वादामुळे चाकूहल्ला करुन तरुणीला संपवलं https://gl/5yGXhz
- दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला नाशकातील 8 पोलिसांची हजेरी, आयुक्तांनी जाब विचारल्याने अडचणीत येण्याची चिन्हं https://gl/Qdb4y1
- अमेरिकेचा पाकिस्तानला झटका, ट्रम्प सरकार पाकची रसद तोडण्याच्या तयारीत, मदत म्हणून देणारी रक्कम आता कर्जरुपात देणार https://gl/ly3VN3
- 24 ट्वीट करुन प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमचा ट्विटरला अलविदा, गायक अभिजीतचं ट्विटर हँडल सस्पेंड केल्याने सोनूही नाराज https://gl/dB1zaz
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement