एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/01/2018 1. ‘पद्मावत’वरुन करणी सेनेचा धुमाकूळ, अहमदाबादेत चित्रपटगृहाबाहेर गाड्या पेटवल्या, तर मुंबईत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड, महाराष्ट्रात पाठिंब्यावरुन मनसेमध्ये मतमतांतरे https://goo.gl/Rnpuvd 2. भाजप विरोधातील संविधान बचाव रॅलीच्या सांगता कार्यक्रमाला परवानगी नाही, मुंबई पोर्ट ट्रस्टचा निर्णय, गेटवेवर आंदोलनाची सांगता http://abpmajha.abplive.in/live-tv 3. चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या खटल्यात लालू यादवांना पाच वर्षांची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय, जगन्नाथ मिश्राही दोषी https://goo.gl/s2sgTp 4. 'शेळी, ससा नव्हे, तर शिवसेनेचा वाघ आता कासव झाला आहे', जालन्यात अजित पवारांची शिवसेनेवर टीका https://goo.gl/D6QBRU 5. 'शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने ‘गले की हड्डी’ दूर झाली, आता भाजपने स्वतंत्र विदर्भाचा तातडीने निर्णय घ्यावा', भाजप आमदाराची मागणी https://goo.gl/WJWboz 6. मुंबई महापौरांच्या गाडीला किरकोळ अपघात, विश्वनाथ महाडेश्वर सुखरुप, स्कूटीचालक आणि महापौरांच्या गाडी चालकाची भररस्त्यात बाचाबाची https://goo.gl/sbfeCk 7. अंबाबाईच्या मंदिरात आजपासून प्लास्टिकबंदी, प्रदूषण थांबवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय, भाविकांकडूनही स्वागत https://goo.gl/tj3ybi 8. नागपूरकरांसाठी या वर्षातली मोठी खुशखबर, मेट्रो मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत, वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा http://abpmajha.abplive.in/live-tv 9. वीटभट्टीवर काम करणाऱ्या हातांना सरस्वती पावली, लातूरचा मोहसीन शेख आणि छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या सांगलीच्या रेखा मगदूमचं सीए परीक्षेत उज्ज्वल यश https://goo.gl/viKbxh 10. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या बंडानंतर आता दुसरा अंक सुरु, सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग आणण्याची विरोधीपक्षांची तयारी https://goo.gl/eoDZ1w 11. नवीन वर्षात सोन्याचा उच्चांकी भाव, 20 दिवसात सातशे रुपयांनी दर वाढले, चांदीचे दरही गगनाला भिडले http://abpmajha.abplive.in/ 12. ‘सारंगी महाजन यांना हवा असलेला वाटा दिल्याने महाजन कुटुंबीयांचा जमिनीचा वाद कोर्टाबाहेरच मिटला’, प्रकाश महाजन यांची माहिती https://goo.gl/7VksrD 13. ट्रेनसमोर सेल्फी काढण्याचं वेड महागात, सेल्फीच्या नादात हैदराबादमधील तरुणाला ट्रेनची धडक, अपघातात तरुण गंभीर जखमी http://abpmajha.abplive.in/ 14. अमेरिकेचा पाकिस्तानवर हल्ला, उत्तर वझरिस्तानवर ड्रोननं कारवाई, ड्रोन हल्ल्यात हक्कानी संघटनेच्या म्होरक्यासह दोन जण ठार https://goo.gl/F2VchD 15. जोहान्सबर्ग कसोटीत झुंजार अर्धशतक झळकावून विराट कोहली माघारी; राहुल आणि विजयही स्वस्तात बाद https://goo.gl/dZLoNY माझा विशेष : करणी सेना फोफावण्यामागे भाजप सरकार? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.00 वाजता फक्त एबीपी माझावर ब्लॉग : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा नवा ब्लॉग, खादाडखाऊ : पुण्यातील दोराबजी & सन्स https://goo.gl/FvnuEM एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive   @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget