एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/11/2017 1.    शिवसेनेच्या विरोधामुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप नारायण राणेंना डावलणार, सूत्रांची माहिती, पक्षातलाच उमेदवार देण्याची चिन्ह https://goo.gl/hyDEUU 2.    उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची 'मातोश्री'वर दीड तास चर्चा, राजकीय चर्चा झाली नसल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा https://goo.gl/JZngvH 3.    मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात नाभिक समाज आक्रमक, 2 डिसेंबरपासून राज्यभर रास्ता रोको, 11,000 जण मुंडन करुन केस मुख्यमंत्र्यांना देणार https://goo.gl/qJV1ra 4.    गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी बिल्डरला फायदा करुन दिला, मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड प्रकरणी लोकायुक्तांचे ताशेरे https://goo.gl/ZYDHBT 5.    लिंगबदलानंतरही नोकरीत कायम ठेवा, बीडची महिला पोलिस कॉन्स्टेबल हायकोर्टात https://goo.gl/NDsccR, मुख्यमंत्र्यांचीही प्रकरणात मध्यस्थी  https://goo.gl/EZhzE3 6.    मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरात वर्षभरात 80 हत्या,1 कोटींच्या खंडणीसाठी लॉटरी व्यावसायिकाला संपवलं, मारेकरी मोकाट https://goo.gl/YbRJ6d 7.    अनिकेत कोथळे प्रकरणानंतर वादात सापडलेल्या पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची तडकाफडकी बदली, सुहैल शर्मा सांगलीचे नवे पोलीस अधिक्षक http://abpmajha.abplive.in 8.    मुंबईतील फेरीवाल्यांची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडणार, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात https://goo.gl/ZuFp5V 9.    कांद्याच्या वाढत्या दरावर निर्यातमूल्य वाढीचा उतारा, प्रतिटनामागे  निर्यातमूल्य 850 डॉलरवर, केंद्र सरकारचा निर्णय http://abpmajha.abplive.in 10.    आता धान्य खरेदीतही खाजगीकरण, टाटा आणि रिलायन्ससारख्या कंपन्यांमार्फत सोयाबीन, उडीद आणि इतर धान्य खरेदीचा विचार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती http://abpmajha.abplive.in 11.    जीएसटी कमी केल्यानंतरही दर कमी न केल्याने सरकार आक्रमक, कस्टम विभागाकडून मॅकडोनल्ड्सच्या स्टोअर्सची चौकशी http://abpmajha.abplive.in 12.    खरी 'श्रीमंती' ! भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांच्याकडून 7 हजार कोटी रुपये समाजसेवेसाठी दान https://goo.gl/sY7L69 13.    रशियातील व्लादिवोस्तोक शहरात बर्फवृष्टीमुळे बाराशे गाड्यांचा अपघात, अनेक नागरिक जखमी, बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू http://abpmajha.abplive.in 14.    अभिनेता वरुण धवनचा ट्रॅफिकमध्ये भररस्त्यात चाहत्यासोबत सेल्फी, मुंबई पोलिसांनी झापलं, चुकीची जाणीव करुन दिल्यानंतर वरुणचा माफीनामा https://goo.gl/nooeTm 15.    माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटगे बोहल्यावर, नोंदणी पद्धतीने विवाह, धर्माची बंधनं झुगारून दोघे एकत्र https://goo.gl/eoyM6K स्मृतीदिन विशेष : समीर गायकवाड यांचा विशेष #ब्लॉग -  'गीता दत्त - शापित स्वरागिनी' https://goo.gl/VERXCw बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Sayaji Shinde : कुणी झाडे तोडायला आले तर तो कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे असं समजा, हातात थाळ्या-वाट्या घेऊन वाजवत त्यांना हाकलवून लावा : सयाजी शिंदे
कुणी झाडे तोडायला आले तर तो कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे असं समजा, हातात थाळ्या-वाट्या घेऊन वाजवत त्यांना हाकलवून लावा : सयाजी शिंदे
Eknath Shinde Nashik: 'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
राज्य सरकारने दुष्काळाचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा, पलूस तालुक्यासह जत आटपाडी खानापूरला योग्य पाणी मिळावं; आमदार विश्वजित कदमांची मागणी
राज्य सरकारने दुष्काळाचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा, पलूस तालुक्यासह जत आटपाडी खानापूरला योग्य पाणी मिळावं; आमदार विश्वजित कदमांची मागणी
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Rahul Gandhi: राहुल गांधींची मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता, अमित शाहांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप, अजूनही पाच खटले प्रलंबित
राहुल गांधींची मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता, अमित शाहांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप, अजूनही पाच खटले प्रलंबित
Eknath Shinde Nashik: 'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
आदित्य ठाकरेंच्या ताफ्यात युवक शिरला; हातातील बोर्डने लक्ष वेधले, सह्याद्रीचं जंगल वाचवण्याची आर्त हाक
आदित्य ठाकरेंच्या ताफ्यात युवक शिरला; हातातील बोर्डने लक्ष वेधले, सह्याद्रीचं जंगल वाचवण्याची आर्त हाक
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
Embed widget