एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/01/2018
  1. राजधानी दिल्लीतला मोठा कट उधळला, 'इंडियन मुजाहिद्दीन'चा संस्थापक सदस्य अब्दुल कुरेशीला बेड्या https://goo.gl/aL7Yt9
  1. पुणे सत्र न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्हा गंभीर असल्याने जामीन देता येणार नाही, कोर्टाचं स्पष्टीकरण, अटकेची शक्यता http://abpmajha.abplive.in/
  1. राज्य सरकारला रामदेव बाबांचा पुळका, पतंजलीची 'आपले सरकार'मार्फत विक्री, विरोधकांची टीका https://goo.gl/TEtEx5
  1. छातीत दुखत असल्याचं नाटक करुन आरोपी रुग्णालयात दाखल, जामीन मिळताच उदयनराजे, शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा रुग्णालयातच लुंगी डान्स https://goo.gl/WZRLqN
  1. सांगलीत चार वर्षांच्या चिमुकलीने पाण्यात बुडणाऱ्या धाकट्या भावाचे प्राण वाचवले, चिमुकलीच्या धाडसाचं आणि प्रसंगावधानाचं सगळीकडे कौतुक https://goo.gl/NGuGx2
  1. रागावलं म्हणून कोणी आपला माणूस सोडत नाही, नाना पाटेकरांचे राज ठाकरेंवर भावनिक उद्गार, राज माझे चित्रपट पाहणारच, नानांना विश्वास gl/ne4X1i
  1. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर तीन तासात पडताळणीसाठी फोन, जलद व्हेरिफिकेशनमध्ये नागपूर पोलीस अव्वल https://goo.gl/jbaEcP
  1. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण, अमित शाहांच्या अडचणी वाढणार? याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी https://goo.gl/hjYJcX
  1. हायकोर्टाकडून डीएसकेंना पुन्हा एकदा दिलासा, पैसे भरण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश https://goo.gl/omibo8
  1. एकही लेक्चर नाही, तरीही उद्यापासून एमएससी केमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजीची परीक्षा, मुंबई विद्यापीठाचा कारभार https://goo.gl/vzTrUZ
  1. देशातलं सर्वात महाग पेट्रोल मुंबईत, 80 रुपयांचा टप्पा ओलांडला, तर डिझेलही 67 रुपये प्रती लिटर https://goo.gl/u2SsA8
  1. पिंपरीत कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी प्रथेविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांना मारहाण, परस्परविरोधी गुन्हे दाखल https://goo.gl/CCCGQp
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंडला रवाना, शाहरुख खान, अंबानी, अदाणीही हजर राहणार https://goo.gl/ZKtv8m
  1. पूजा सुरु असताना घरात बॉम्ब पडला, जम्मूत पाककडून गोळीबार, 12 तासांनी धुमश्चक्री थांबली https://goo.gl/yFkvPf
  1. 'कुंकू' मालिका फेम उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं रेल्वे अपघातात निधन, कुटुंबासह मनोरंजन विश्वाला चटका https://goo.gl/owc2Gu
दावोस जागतिक आर्थिक परिषद काय आहे? मोदींची उपस्थिती का महत्त्वाची? https://goo.gl/6QWNck BLOG : ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग, आमच्या काळी असं नव्हतं (?)...... https://goo.gl/ghuJ9z माझा विशेष : पतंजलीवर सरकार मेहरबान का? विशेष चर्चा, रात्री 9.15 वाजता, एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Embed widget