एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/01/2018

  1. दिल्लीतील सत्ताधारी 'आप'ला धक्का, 20 आमदारांचं सदस्यत्व अखेर रद्द, निवडणूक आयोगाच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी https://goo.gl/nktp8f



  1. कमला मिल आगीप्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यावर खोटा अहवाल दिल्याचा ठपका, एका अधिकाऱ्यासह कमला मिलचा संचालक आणि हुक्का पार्लरच्या मालकाला अटक https://goo.gl/oqAENa



  1. सांगलीत तासगाव शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थिनीचा गळफास, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट https://goo.gl/N2Sbj1



  1. बस थांबवली नाही तर फोन कर, 91 वर्षीय आमदार गणपतराव देशमुखांचं विद्यार्थिनीच्या पत्राला उत्तर https://goo.gl/hgEQLL



  1. बारा वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या दोषीला फाशी, मध्य प्रदेशनंतर हरियाणा सरकारचं क्रांतिकारी पाऊल https://goo.gl/6TfA3T



  1. इथिओपियाच्या सॉलोमन डेकसिसा आणि अमाने गोबेनाला मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपद, गोपी थोनाकल आणि सुधा सिंग भारतीय धावपटूंमध्ये अव्वल https://goo.gl/dajL16



  1. दहा दिवसात मुंबईसह उपनगरासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश https://goo.gl/FMqEds



  1. हरियाणात बारावीतील विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापिकेची गोळ्या झाडून हत्या, अनुपस्थितीबद्दल ओरडल्याचा राग https://goo.gl/25US3U



  1. प्रवीण तोगडियांना विहिपच्या अध्यक्षपदावरुन हटवलं जाण्याची शक्यता, मोदी सरकारवर टीका भोवणार, विहिंप नेत्याचा दावा https://gl/ygMgpP



  1. आधार लिंक नसल्याने आधार प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापकांचंच सिम कार्ड बंद, दूरसंचार कंपन्यांच्या मुजोरीवर नाराजी, कर्नाटकातील प्रकार https://goo.gl/2McCgf



  1. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हॉटेलात दहशतवादी हल्ला, पाच जणांचा मृत्यू, 41 परदेशी नागरिकांसह 126 जणांची सुटका, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान https://goo.gl/hjJKVW



  1. ट्रम्प सरकारचं शटडाऊन, अमेरिकेतील 80 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची वेळ https://goo.gl/JCsvif



  1. प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेझॉन, फ्लिपकार्टवर बंपर सेल, गॅझेट्स, कपड्यांवर 80 टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट https://goo.gl/XbDnYu



  1. 'पद्मावत'च्या अडचणी कायम, मध्य प्रदेशनंतर आता राजस्थान सरकारही सुप्रीम कोर्टात जाणार, करणी सेनेचा 25 जानेवारीला 'भारत बंद'चा नारा https://t.co/fdeS3ObXU7



  1. तिसऱ्या कसोटीत विराट कोहली चूक सुधारणार, अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची शक्यता, नेटमध्ये कर्णधार आणि उपकर्णधाराचा कसून सराव https://goo.gl/huu5tf


BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला https://goo.gl/nNq8eA

विशेष कार्यक्रम : इस्रायलचं मराठी कनेक्शन, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा