एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/06/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/06/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/06/2018
- बँक ऑफ महाराष्ट्राचे एमडी आणि सीईओ रविंद्र मराठेंसह सहा जणांना बेड्या, डीएसकेंना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी कारवाई, अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप https://goo.gl/4sNR6m
- जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली, अभियांत्रिकी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा https://goo.gl/toAecf
- देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन पदावरुन पायउतार, अरुण जेटलींची भावनिक फेसबुक पोस्ट https://goo.gl/qFqiY7
- शनी शिंगणापूर देवस्थानावर सरकारचं नियंत्रण, विश्वस्तांची नेमणूक शासनाकडून होणार, ग्रामस्थांचा जल्लोष gl/kRMA1g
- लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये दलित-सवर्ण वादातून 24 कुटुंबांना गाव सोडण्याची वेळ, घटनेच्या निषेधार्थ एक दिवसाचा लातूर बंद, 23 जणांविरोधात अॅट्रॉसिटी, 13 जणांना अटक http://abpmajha.abplive.in/
- रेशनचं निळं रॉकेल पांढरं करणारा भुरटा 'राजहंस' नाशिकमध्ये अटक, रेशन दुकानात मिळणाऱ्या रॉकेलमध्ये केमिकल टाकून प्रक्रिया https://goo.gl/gQEPJc
- आगामी निवडणुकांमध्ये पुरोगामी पक्षांना एकत्र घेऊन, 'वंचित बहुजन आघाडी' बॅनरखाली लढणार, प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ देण्याचे संकेत https://goo.gl/RXBtXH
- नागपुरात भाडेकरुंच्या नऊ वर्षांच्या जुळ्या मुलींचं घरमालकाकडून लैंगिक शोषण, पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा https://goo.gl/vpk6KT
- नागपूर महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर आता 'स्मार्टवॉच'ची नजर, पारदर्शक कारभारासाठी मदत होणार https://goo.gl/zMdijb
- सेल्फीच्या नादात 500 फूट दरीत कोसळून विवाहितेचा मृत्यू, माथेरानच्या लुईसा पॉईंटवरील दुर्घटना, शेवटचा व्हीडिओ 'माझा'च्या हाती https://goo.gl/sfGXb1
- मुंबईतील गणेशोत्सव मंडळं शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार, धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगेंच्या सूचनेनंतर पुढाकार https://goo.gl/zeyAH6
- गोव्याला फिरायला निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन युवकांवर काळाचा घाला, अहमदनगर-करमाळा रस्त्यावर कार कालव्यात पडून तिघांचा मृत्यू https://goo.gl/gnRVpv
- आयपीएस अधिकाऱ्याच्या क्रेझी फॅनचा मॅडनेस, सचिन अतुलकरांची एक झलक पाहण्यासाठी पंजाबची तरुणी मध्य प्रदेशला पोहोचली https://goo.gl/Y4nBgM
- 17 वर्षीय तरुणीला खाण्यातून गुंगीचं औषध देऊन बलात्कार, मुंबईत रिअॅलिटी शोच्या स्पर्धकाला अटक https://goo.gl/41AUed
- मराठी बिग बॉसमध्ये नंदकिशोरने मेघाला बुटावर नाक घासायला लावलं, बिग बॉसच्या विक्षिप्त टास्कवर प्रेक्षक नाराज, महेश मांजरेकरही चिडले https://goo.gl/c1EZup
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement