एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2018 | बुधवार | एबीपी माझा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2018 | बुधवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2018 | बुधवार
- दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोलापुरात माहिती, राजकीय हालचालींना वेग https://goo.gl/DUtB3t
- परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा, पत्रकार प्रिया रमानी यांच्यासह 19 महिलांकडून लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनंतर पदावरुन पायउतार https://goo.gl/5KLuiK
- केरळच्या शबरीमाला मंदिरात आजपासून महिलांना प्रवेश, स्थानिकांचा मात्र विरोध कायम, पोलिसांचा चोख बंदोबस्त https://goo.gl/X6UMDK
- कॅन्सरच्या आतापर्यंत पुढे न आलेल्या कारणांचा पुण्यातील संशोधकांकडून शोध, एनसीसीएसच्या संशोधनामुळे कॅन्सरवर नियंत्रण शक्य होणार https://goo.gl/VddfJf
- मेळघाटात गेल्या पंधरा दिवसात 12 मुलांचा कुपोषणानं मृत्यू, मागच्या महिन्यात 72 मृत्यू, अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतात की फक्त अहवाल देतात, हायकोर्टाचा संतापजनक सवाल https://goo.gl/G9Rt39
- पुण्यातील वैशाली, रुपालीसह प्रसिद्ध हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासन विभागाची धाड, घाणीचं साम्राज्य असल्याचं एफडीएच्या पाहणीत उघड, हॉटेल्सना कारणे दाखवा नोटीस https://goo.gl/L14rw8
- मुंबई विद्यापीठातील 35 हजार विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने नापास, माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव समोर https://goo.gl/eMas4e
- लातुरातील तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं, प्रियकराच्या मित्रानं घेतला जीव, अपूर्वाच्या प्रियकरानं काही दिवसांपूर्वी केली होती आत्महत्या https://goo.gl/8zX3aB
- बँकेचं कर्ज मंजूर करण्यासाठी बँक अधिकाऱ्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला भर रस्त्यात बदडलं, कर्नाटकातील दावणगिरी येथील घटना https://goo.gl/wxoz6N
10. भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील 29 ऑक्टोबरचा एकदिवसीय सामना वानखेडेऐवजी ब्रेबॉर्नवरच होणार, तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार https://goo.gl/YyAt7W
माझा विशेष : रावण दहनाला विरोध का? विशेष चर्चा रात्री साडे नऊ वाजता एबीपी माझावर
एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhatv
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv
*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
पुणे
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets