एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/10/2017 1.    राज्यभरातल्या 3 हजार 700 ग्रामपंचायतींची मतमोजणी, मुख्यमंत्र्यांना होमग्राऊंडमध्ये धक्का, फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादी पुरस्कृत सरपंच https://goo.gl/5TPxmV 2.    सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसमध्ये तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान, भाजपचे ज्ञानदेव कांबळे विजयी https://goo.gl/dVKyQK 3.    एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर होण्याचे आदेश,अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, ST महामंडळाकडून परिपत्रक जारी, प्रवाशांचे अतोनात हाल https://goo.gl/uxh1Nt 4.    पुढील 25 वर्ष सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचं वक्तव्य, एसटी कर्मचारी संपावर ठाम https://goo.gl/qhsGV9 5.    एसटीच्या संपामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल, खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट https://goo.gl/BWKpF5 6.    शिक्षण धोरणाचा निषेध, विनोद तावडेंच्या घरासमोर काळा आकाश कंदील लावला, आमदार कपिल पाटील पोलिसांच्या ताब्यात http://abpmajha.abplive.in 7.    उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, ST संप, सोशल मीडिया नोटीस, सर्व प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची उत्तरं https://goo.gl/qjY2NF 8.    भाजपची संपत्ती 122.93 कोटींवरुन 893.88 कोटींवर, एडीआरचा अहवाल, सर्वच राजकीय पक्षांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ  https://goo.gl/FxAfhh 9.    जळगावात आयशर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, दिवाळीच्या तोंडावर बोधरे गावातील चव्हाण कुटुंबावर शोककळा https://goo.gl/ApZZQx 10.    सरकारची आयडिया, खाण्या अयोग्य बर्फाचा रंग बदलणार, दूषित बर्फ वापरणाऱ्या फेरीवाल्यांना चाप https://goo.gl/XRiz7o 11.    घटस्फोट झाला म्हणून ती व्यभिचारी कशी? महिलेला देखभाल खर्च नाकारणाऱ्या फॅमिली कोर्टाला हायकोर्टाने झापलं https://goo.gl/fb4aSf 12.    धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोनं-चांदी खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज, तर अनेक शहरांत दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचं आयोजन https://goo.gl/9gcqeN 13.    जीन्स, जॅकेटमधील मलाला युसुफजईचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना https://goo.gl/NofRie 14.    धकधक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच मराठी चित्रपटात दिसणार, तेजस देऊसकर यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी https://goo.gl/Wp5UVa 15.    दिवाळीनंतर जिओ फीचर फोनसाठी प्री-बुकींग पुन्हा सुरु होणार, बूक केलेले फोन नोव्हेंबरपर्यंत मिळणार https://goo.gl/ZdDap7 BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड https://goo.gl/FBFoPi बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget