एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 16/09/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 16/09/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 16/09/2018
- पुढच्या हंगामात केंद्र सरकार 50 लाख टन साखर निर्यात करणार, सूत्रांची माहिती, विक्रमी उत्पादनाने घसरलेल्या दरांवर उतारा https://goo.gl/sfgNcq
- जागतिक परिषदेत मुलाला सचिव म्हणून नेल्याचा नागपूरच्या महापौरांवर आरोप, नंदा जिचकार यांच्यावर चौफेर टीका, भाजप शहराध्यक्षांकडून पाठराखण https://goo.gl/AJGBgg
- इंधन दरवाढ सुरुच, पेट्रोल 28 पेसै तर डिझेल 18 पैशांनी महागलं, अनेक शहरांमध्ये पेट्रोल नव्वद रुपयांच्या पार https://goo.gl/AkN4DJ
- फुकटात पेट्रोल-डिझेल मिळत असल्याने दरवाढीचा फटका नाही, मंत्रीपद गेल्यावर झळ बसेल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं मनमोकळं उत्तर https://goo.gl/NsjEK1
- मुंबईत मेट्रो प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची मुजोरी, आरे कॉलनीत कलाकारांनी झाडांवर काढलेली गणपतीची चित्रं, संदेश पुसले, झाडं आमचीच असल्याची मग्रुरी https://goo.gl/wzzQbG
- नवी मुंबईत 'सिडको'च्या 15 हजार घरांसाठी दोन लाख अर्ज, नोंदणी केलेल्यांना आज रात्रीपर्यंत अर्ज करण्याची संधी, 2 ऑक्टोबर रोजी लॉटरीची सोडत https://goo.gl/PqXUvx
- गोव्यात नेतृत्व बदलाचा प्रश्नच नाही, भाजपच्या गोवा प्रदेशाध्यक्षांचं स्पष्टीकरण, मनोहर पर्रिकरांवर दिल्लीतील 'एम्स'मध्ये उपचार सुरु https://goo.gl/vbMG9x
- निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश, नितीश कुमार देतील ती जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया https://goo.gl/BSN3re
- अभिनेता उदय चोप्राची गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी, मुंबई पोलिसांनी खडे बोल सुनावले, सजग नागरिक बनण्याचा सल्ला https://goo.gl/zqJcUi
- आशिया चषकात सलामीच्या सामन्यात श्रीलंकेचा बांगलादेशकडून 137 धावांनी धुव्वा, नवख्या हाँगकाँगचा आज पाकिस्तानशी, तर परवा भारताशी मुकाबला https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement