एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 ऑक्टोबर 2018 | मंगळवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 ऑक्टोबर 2018 | मंगळवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 ऑक्टोबर 2018 | मंगळवार
- नवी मुंबईतील सीरियल रेपिस्टने 18 गुन्हे केल्याचं पोलीस तपासात उघड, 2010 मध्ये दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याची नराधम रेहान कुरेशीची कबुली https://goo.gl/GwN7SQ
- मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या प्रलंबित पुनर्विकासाला 'विशेष प्रकल्प दर्जा', सात वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट https://goo.gl/6mvBZR
- राज्याच्या तिजोरीत खडखडाट, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी दोन कोटींची उधळपट्टी, विरोधकांचा आरोप https://goo.gl/GtC1hi
- सांगलीत धनगर आरक्षणाचा एल्गार, दोन दसरा मेळाव्यांचं आयोजन, पाटीदार नेता हार्दिक पटेलचीही उपस्थिती https://goo.gl/BF6u6T
- मराठवाड्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रालाही दुष्काळाचा फटका, सांगलीतील सात तालुके भीषण दुष्काळाच्या छायेत, उभी पिकं करपली https://goo.gl/XXbgku
- कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या महिलेला दांडिया खेळण्यास मज्जाव, पिंपरीतील धक्कादायक प्रकार, पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल https://goo.gl/cAcqmz
- मध्यरात्रीची विमानवारी यशस्वी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत चर्चेनंतर गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा, लवकरच भाजपात प्रवेश https://goo.gl/LpLLMJ
- हिस्सारमधील सतलोक आश्रमाचा प्रमुख रामपाल याला जन्मठेपेची शिक्षा, 2014 मध्ये आश्रमातील हिंसेत पाच महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू https://goo.gl/mfpExx
- बसपाच्या माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी, लेडिज टॉयलेटमध्ये जाण्यापासून रोखणाऱ्या तरुणीवर बंदूक रोखली, दिल्लीतील फाईव्ह स्टार हॉटेलबाहेरील प्रकार https://goo.gl/AhPsgB
- विंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांसाठी शार्दूल ठाकूरऐवजी उमेश यादवला संधी, दुखापतीमुळे शार्दूल मालिकेतून बाहेर https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement