एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 13/09/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 13/09/2018
एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 13/09/2018
- मुंबईसह राज्यात बाप्पांचं थाटात स्वागत, कोकण, नाशिक, नागपूरमध्येही उत्साह, मुख्यमंत्र्यांसह गडकरी, तावडे, सुशीलकुमार शिंदेंच्या घरी गणपतीचं आगमन https://goo.gl/MWbP2Z
- सलमान खान, नाना पाटेकर, शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती विराजमान, सेलिब्रिटींकडून बाप्पाचं जल्लोषी स्वागत https://goo.gl/Muhqes
- ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, ट्रेन बंचिंगमुळे गाड्या चार ते पाच तास उशिराने, चाकरमान्यांचे हाल https://goo.gl/XtCKfN
- धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई न्यायालयाचा दणका, बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी घर आणि मालमत्ता विक्रीला प्रतिबंध https://goo.gl/5zmX83 तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सूडबुद्धीने अहवाल सादर, मुंडेंचा आरोप https://goo.gl/NJ2DMy
- 15 मिनिटांच्या चर्चेत मल्ल्यासोबत डील, अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या दाव्यानंतर राहुल गांधींची मागणी https://goo.gl/F6YATr
- एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा इंधन दरवाढ, पेट्रोल 13 तर डिझेल 11 पैशांनी महागलं, परभणीत पेट्रोल 18 रुपये प्रति लिटर https://abpmajha.abplive.in/
- सॅरिडॉन, डी कोल्डसह आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या 328 औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचा निर्णय https://goo.gl/rwzT7P
- रामदेवबाबांची पतंजली आता डेअरी उद्योगात; दिल्लीत दूध, दही, ताक, पनीर आणि दिव्य जल हे बाटलीबंद पाणी लॉन्च https://goo.gl/6NDqqk
- गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या '2.0' सिनेमाचा टीझर लॉन्च, अक्शनपॅक्ड सिनेमाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता https://goo.gl/6eH9St
- शिवाजी महाराजांचं जगातील पहिलं रुद्राक्ष मोझॅक पोट्रेट, 14 हजार रुद्राक्षांचा साज, इंडिया बूक आणि यूनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement