एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13.06.2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13.06.2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13.06.2018
- दीपिका पदुकोण राहत असलेल्या वरळीतील बो मोंड इमारतीला भीषण आग, 90 जणांना वाचवण्यात यश https://goo.gl/QqbKtt तर मी सुरक्षित, दीपिकाचं ट्वीट https://gl/7hrBfg
- भय्यू महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, मुलीकडून मुखाग्नी, https://goo.gl/dMSJYV तर मुलगी कुहूचे सावत्र आईवर गंभीर आरोप https://goo.gl/VL56aY
- आर्थिक कारभार सेवकाकडे द्या, भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान समोर https://goo.gl/ZA4z1e भय्यू महाराजांच्या संस्थेच्या नावावर सध्या 80 एकर जमीन https://goo.gl/7GQiJj
- सुरेश धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीवरील विजय, बीडमधील राष्ट्रवादीचे नेते भारतभूषण क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर https://goo.gl/YVyvmV
- भटशाहीविरुद्ध प्रबोधनकार ठाकरे यांनीही लढे उभारले, पण त्यांनी ‘ब्राह्मण’ म्हणून एका जातीचा द्वेष केला नाही" , पवारांच्या ‘पगडी’ राजकारणावर 'सामना'तून टीका https://goo.gl/bM5Z2s
- राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आजपासून संपावर, विद्यावेतन सहा हजारांवरुन 15 हजार करण्याची मागणी, रुग्णांचे हाल https://goo.gl/rpoQ9P
- आणीबाणीमध्ये एका महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन मिळणार, राज्य सरकारचा निर्णय https://goo.gl/tJkdY7
- किती मॅनहोल्सना लोखंडी संरक्षक जाळ्या लावल्या?, हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल, उघडे मॅनहोल पावसाळ्यात धोकादायक https://goo.gl/zwv31e
- कल्याण-डोंबिवलीच्या अतिरिक्त आयुक्तांना बेड्या, संजय घरत यांना 35 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक, महापालिका मुख्यालयात एसीबीची कारवाई http://abpmajha.abplive.in/
- राहुल गांधींकडून धान संशोधक दादाजी खोब्रागडेंच्या कुटुंबीयांची भेट, काँग्रेसकडून खोब्रागडेंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचं आश्वासन http://abpmajha.abplive.in/
- राहुल गांधींची अडीच मिनिटे पत्रकार परिषद, मात्र पत्रकारांना अडीच मिनिटे बोलण्यासाठी 50 मिनिटे बसवून ठेवलं https://goo.gl/jJtNMA
- 2021 पासून विद्यापीठ-महाविद्यालयीन प्राध्यापकांना बढतीसाठी पीएचडी बंधनकारक, डायरेक्ट असिस्टंट प्रोफेसर पदावर नियुक्तीसाठीही पीएचडी अनिवार्य, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय http://abpmajha.abplive.in/
- अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती स्थिर, 'एम्स'च्या डॉक्टरांची माहिती, लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, कार्यकर्त्यांकडून देशभरात होम-हवन https://goo.gl/jZZ6Pw
- जगभरात फुटबॉल फिव्हर, उद्यापासून रशियात 21 व्या फिफा विश्वचषकाची सुरुवात, 32 संघांचा सहभाग, रशिया आणि सौदी अरेबियाचा सलामी सामना https://goo.gl/G66PRK
- बुरखा आणि हिजाब परिधान करण्याचा नियम, भारताची अव्वल बुद्धीबळपटू सौम्या स्वामीनाथनची इराणमध्ये होणाऱ्या चॅम्पियनशिपमधून माघार https://goo.gl/qkFicx
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement