एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 12/09/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 12/09/2018
![एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 12/09/2018 abp majha whats app bulletin 12th September एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 12/09/2018](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/30191637/bulletin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 12/09/2018
- फाईल मंजुरीसाठी मंत्र्यांच्या पीएला 10 लाखांची लाच दिल्याचा उस्मानाबादच्या संस्थाचालकाचा आरोप, काम न झाल्याने मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्याची धुलाई, https://goo.gl/14jYG2 सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी आरोप फेटाळले https://goo.gl/W5f169
- आज भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल, मंत्रालय मारहाण प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं सरकारवर टीकास्त्र https://goo.gl/SjFXWE
- सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळावरील चाचणी अनधिकृत, खासदार नारायण राणेंचा गंभीर आरोप, तर राणेंना आनंदात मीठ कालवण्याची सवय, दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर https://goo.gl/QV13kc
- पुण्यात दररोज एक कोटी वेळा हॉर्न वाजतो, वाढतं ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून 'नो हॉर्न डे' साजरा https://goo.gl/H3LHwp
- सकल मराठा समाज राजकीय पक्ष स्थापन करणार, दिवाळीच्या मुहूर्तावर पक्षस्थापनेची कोल्हापुरातील बैठकीत घोषणा https://goo.gl/HPf1ph
- खड्डे बुजवल्याचा दावा करता तरी अपघात का थांबत नाहीत?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे बुजवल्याचा दावा https://goo.gl/dC5MTZ
- गणेश चतुर्थीची राज्यभरात लगबग, कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी, सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या, फुलांनाही मोठी मागणी https://goo.gl/mgt7q3
- नाशिक, अमरावती, नागपूर ते भोपाळ, गेल्या आठ वर्षात 33 ट्रकचालक-क्लीनर्सची हत्या, भोपाळ पोलिसांकडून नऊ जणांची सीरिअल कीलर्सची टोळी जेरबंद https://goo.gl/A4nHWJ
- पीएनबी कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीविरोधात कारवाईला वेग, प्रत्यार्पणासाठी भारतीय राजदुतांकडून अॅण्टिगाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट, चोकसीने एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत सर्व आरोप फेटाळले https://goo.gl/KdTsJa
- आनंद महिंद्रांचा दिलदारपणा, केरळच्या 'बाहुबली'ला लॅविश कार महिंद्रा मराझो भेट, पाठीची वाट करुन अनेकांचे जीव वाचवणाऱ्या मच्छिमाराचा सन्मान https://goo.gl/LznKEw
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)