एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/07/2017
- तब्बल 20 दिवसांपासून महाराष्ट्रातून पाऊस गायब, मराठवाडा आणि विदर्भात दुबार पेरणीचं संकट, हवामान खात्याच्या भाकितावर शेतकऱ्यांचा संताप http://abpmajha.abplive.in/
- भारनियमनमुक्त महाराष्ट्रसाठी शेतकऱ्यांची 6 हजार कोटीची लूट, आघाडी आणि युती सरकारचा कारनामा, एबीपी माझाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/
- वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचारावर उपाय काय?, हप्ते आणि रेटकार्डवरुन हायकोर्टाने ट्रॅफिक पोलिसांना झाप झाप झापलं! https://goo.gl/HBLn4Q
- एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद 15 जुलैला मुंबई दौऱ्यावर, मात्र कार्यक्रम यादीत ‘मातोश्री' भेट नाही, घटकपक्षांची भेट घेणार https://gl/tXe3xj
- महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या हायवेजवळ दारुविक्री करता येणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://gl/4zsFwL
- काश्मीरमध्ये हिजबुलच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा, अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यानंतर सैन्याची कारवाई https://gl/DEYq2B
- अशक्य ते शक्य करणारा व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांचे गौरवोद्गार https://gl/nTnLj3
- मुंबईत स्वाईन फ्लूचा कहर, पोलीस सहआयुक्त दिलीप शिंदे यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू https://gl/BSFDV6
- बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे लालूंचे सुपुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव अडचणीत, नितीश कुमार सरकारवर टांगती तलवार https://gl/m35CYe
- शेतीच्या फेरफारासाठी रितसर अर्ज, मात्र तलाठी मॅडम म्हणाल्या, खर्च-पाणी करावा लागेल, यवतमाळमध्ये लाचखोर महिला तलाठी अटकेत https://gl/APPiBB
- ढिन्चॅक पूजाचे सर्व व्हिडीओ यू-ट्यूबवरुन हटवले, कॉपीराईटच्या दाव्याने सर्व व्हिडीओंवर संक्रात
- बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इकबालवर इंग्लंडमध्ये अॅसिड हल्ला, हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने सुदैवाने कोणतीही इजा नाही, पत्नीने हिजाब परिधान केल्याने हल्ला झाल्याची शक्यता https://gl/bdVNaN
- टीम इंडियाची कर्णधार मिताली राजचा जागतिक विक्रम, वन डेमध्ये सर्वाधिक धावा, इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सचा 5992 धावांचा विक्रम मोडला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पूनम राऊतचं खणखणीत शतक https://gl/m9DwGs
- मोठा हिरो आहेस, मनही मोठं कर, चाहत्याला चपराक लगावल्याप्रकरणी अभिनेता गोविंदाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा
- तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमत, मोटो E4 प्लस भारतात लाँच
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement