एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/05/2018   1. अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांची गोळी झाडून आत्महत्या, आजारपणातून आलेल्या नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख, महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ https://goo.gl/L2gN4b 2. अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणात दोन्ही दोषींना तिहेरी जन्मठेप, मुंबई सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल https://goo.gl/F3wC8d 3. ‘लवकरच राजकीय जीवनात सक्रिय होणार’, शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, भेटीत वैयक्तिक चर्चा https://goo.gl/FhFUWX 4. पुण्यात आयटी इंजिनिअरच्या पतीची शेजाऱ्याकडे 10 लाखांची चोरी, अवघ्या दोन तासात पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या https://goo.gl/5S8h66 5. पोलीस निरीक्षकाच्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूनंतर 12 मुलं-मुली ताब्यात, बेपत्ता अथर्वचा बुधवारी आरे कॉलनीत आढळला मृतदेह https://goo.gl/szvkDP 6. बलात्कार, अॅसिड हल्ल्यातील पीडितेसाठी नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीकडून नुकसानभरपाईची रक्कम निश्चित, पीडितेला यापुढे पाच ते सात लाख रुपये मिळणार https://goo.gl/EP5yPQ 7. जेएनपीटी बंदरावर फळं आणि भाज्यांचे शेकडो कंटेनर अडकले, डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी धोरणाला वाहतूकदारांचा विरोध, शेतकऱ्यांचं नुकसान https://goo.gl/rfR9cf 8. कोल्हापूर, सांगलीमध्ये गारांसह अवकाळी पाऊस, अवकाळी पावसामुळे फळ बागांचं मोठं नुकसान https://goo.gl/FV5Czy 9. विदर्भवासीयांना साद घालण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ऐतिहासिक दौरा, भाजपला जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न http://abpmajha.abplive.in/live-tv 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर, जनकपुरीत जाऊन सीता मातेचं दर्शन, जनकपुरी-अयोध्या बस सेवेचाही शुभारंभ http://abpmajha.abplive.in/live-tv 11. मुंबई महापालिकेतील उच्चशिक्षित सफाई कामगाराची गगन भरारी, सुनील यादव यांचा अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रबंध सादर https://goo.gl/TrWcEg 12. ‘तृतीय पंथीयांना शासकीय कोट्यात एक टक्का आरक्षण द्या’, ठाण्याच्या महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://goo.gl/UQAkcy 13. बिल्डरांविरोधातील तक्रारींची गांभीर्याने दखल घ्या, तक्रारदारांना बाहेरचा रस्ता दाखवू नका हायकोर्टाकडून मुंबई पोलिसांची कानउघडणी  https://goo.gl/wcCYVt 14. ‘मी चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये’, 'दंगल'गर्ल झायरा वसिमची इंस्टाग्राम पोस्ट, सोशल मियापासून दूर राहण्याचेही सुतोवाच https://goo.gl/e7g9Hf 15. किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव प्रीती झिंटाच्या जिव्हारी, वीरेंद्र सेहवागशी मतभेद, सेहवाग अलविदा ठोकण्याची चिन्हं https://goo.gl/DbD3Q9 दुष्काळाशी दोन हात : पाणी कमावण्याची जिद्द मनात घेऊन दुष्काळविरोधी रणात उतरलेल्या गावांची कहाणी, आज संध्याकाळी 7.30 वा. फक्त एबीपी माझावर माझा विशेष : आयपीएस हिमांशू रॉय यांनी आत्महत्या का केली? विशेष चर्चा आज रात्री 9.00 वाजता एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
Embed widget