एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 09/09/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 09/09/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 09/09/2018
  1. मुंबईतून बेपत्ता झालेले खासगी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याची एका आरोपीची कबुली, एकूण चार जण पोलिसांच्या ताब्यात, पुढील तपास सुरु https://goo.gl/76V2Ax
  2. पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका कायम, पेट्रोल 12, तर डिझेल 11 पैशांनी महागलं, राज्यात परभणीत सर्वात महाग पेट्रोल https://goo.gl/J6VUkA
  3. काँग्रेसचा उद्या इंधन दरवाढीविरोधात 'भारत बंद', राष्ट्रवादीसह मनसेचाही पाठिंबा, सार्वजनिक मालमत्ता आणि नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या, राज ठाकरेंचे आदेश https://goo.gl/Ft65Np
  4. एसटी बस चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकाचं अखेर निलंबन, एबीपी माझाच्या बातमीनंतर एसटी महामंडळाची कारवाई https://goo.gl/DGo8Z2
  5. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुण्यात मुस्लीम समाजाचा विराट मूकमोर्चा, गोळीबार मैदान ते कौन्सिल हॉलपर्यंतच्या मार्गावर मोर्चा https://goo.gl/Piunsq
  6. सांगलीत प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत तुफान हाणामारी, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, शिक्षकांची एकमेकांना मारहाण https://goo.gl/5hzcXH
  7. चंद्रकांत पाटील यांच्यात सहनशीलता राहिली नाही, 'एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा' या वक्तव्यावर अजित पवारांची टीका https://goo.gl/kF1ckh
  8. बेताल बादशाह राम कदमांकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली, पती गोल्डी बहल संतापले, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन https://goo.gl/Ph9S4h
  9. सेरेना विल्यम्सचं स्वप्न भंगलं, नाओमी ओसाका यूएस ओपन महिला एकेरीची विजेती, ग्रँड स्लॅम जिंकणारी पहिलीच जपानी https://goo.gl/CX42Dj
  10. ओव्हल कसोटीत डळमळलेल्या टीम इंडियाला जाडेजा आणि हनुमा विहारीच्या भागीदारीने सावरलं, हनुमा विहारीचं पदार्पणातच अर्धशतक https://abpmajha.abplive.in/
BLOG | एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांचा ब्लॉग, जनसंघर्ष-सरकारशी आणि स्वतःशी! https://goo.gl/WR2VA4 BLOG | सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, 'गॉडफादर' आणि आपला सिनेमा https://goo.gl/b69KUs एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive UNCUT | अतुल्य परिश्रमाने महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या रत्नांचा गौरव, माझा सन्मान पुरस्कार सोहळा 2018 https://goo.gl/v6n8Dj एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  https://www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget