एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 ऑक्टोबर 2018 | मंगळवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 ऑक्टोबर 2018 | मंगळवार
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 ऑक्टोबर 2018 | मंगळवार
- ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात लोडशेडिंग, औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा तुटवडा, भारनियमनाविरोधात विरोधक आक्रमक https://goo.gl/mej43h
- 'मॅट'कडून नियुक्ती रद्द झालेले 154 पीएसआय मूळ पदावर, मात्र कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचंही प्रकरणावर लक्ष, सुधीर मुनगंटीवारांची माहिती https://goo.gl/hC8DpY
- प्लास्टिक पिशवी सापडल्यास दुकान कायमचं बंद करणार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा इशारा, प्लास्टिकबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाऊल https://goo.gl/pG6QgC
- राज्यातील 200 तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा, पालकमंत्र्यांकडे आपापल्या जिल्ह्यांची जबाबदारी, मंत्री परिषदेच्या बैठकीत निर्णय https://goo.gl/dT2Lwq
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंचा जळगावात एकाच गाडीतून प्रवास, खडसेंची नाराजी दूर झाल्याची भाजपच्या गोटात चर्चा https://goo.gl/gipXcF
- एनएसए अजित डोभाल देशातील सर्वात शक्तिशाली नोकरशाह, 'एसपीजी'चं नेतृत्त्वही आता कॅबिनेट सचिवांऐवजी अजित डोभाल करणार https://goo.gl/rnTwzr
- कोल्हापुरात चायनीज मांजामुळे तरुणीच्या डोळ्याला आणि मस्तकाला गंभीर इजा, मांजामुळे दुखापतीची दोन दिवसातली दुसरी घटना https://goo.gl/hXPnSF
- दिवाळीत यंदाही एसटीचा प्रवास महागणार, 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान एसटीची सरसकट 10 टक्के भाडेवाढ, 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून नवे दर लागू https://abpmajha.abplive.in/
- तनुश्री दत्ताच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल, नाना पाटेकरांसह चौघांना नोटीस, https://goo.gl/yj2JEA तर परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप https://goo.gl/37Dajy
- माझी बाजू इतके दिवस कुणी ऐकली नाही म्हणून ड्रग्सच्या आहारी, आलोकनाथांवर छळवणुकीचा आरोप करणाऱ्या विनिता नंदा एबीपी माझावर भावूक https://goo.gl/yYjfb6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement