एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/02/2018
  1. यंदा 6 मे रोजी ‘नीट’ परीक्षा, 9 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार, परीक्षार्थींना आधार कार्ड सक्तीचं https://goo.gl/rqUBVN
  1. राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका, मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा आदेश रद्द gl/NRVE8D
  1. राम मंदिराचा प्रश्न कोर्टाबाहेर सुटण्याची शक्यता, श्री श्री रविशंकर यांचे प्रयत्न, मुस्लिम समाजातील 16 प्रतिनिधींशी चर्चा https://goo.gl/T3x4v9
  1. कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंची अधिकाऱ्यांना तंबी https://goo.gl/zXrsvg
  1. मुलीच्या आजारपणात चांगली सेवा बजावणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना जीएसटी वजा करुन 100 रुपये बक्षिस, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडून पोलिसांच्या मेहनतीची थट्टा http://abpmajha.abplive.in/
  1. मुंबई हायकोर्टाचे नवनियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंना दिलासा, नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला एक लाखाचा दंड https://goo.gl/JEmYPr
  1. औरंगाबादकरांचं पाणी संकट टळलं, महावितरणने वीज पुरवठा तोडल्यावर महापालिकेला जाग, थकित 12 कोटींपैकी 2 कोटींचं बिल भरलं https://goo.gl/3TBCJt
  1. औरंगाबादमध्ये खरेदी केंद्रावर तूर जाळण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रतीची तूर खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा संताप gl/viJbfA
  1. तोंडाशी आलेला घास गेला, जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात 10 शेतकऱ्यांचा 20 एकरातील ऊस जळून खाक, विद्युत तारेच्या स्पार्किंगमुळे आग लागल्याचा आरोप http://abpmajha.abplive.in/
  1. मुंबई महापौर निवास प्रकरण, शासनाने आदेश दिला तर मलबार हिलचा बंगला लगेच सोडेन, सनदी अधिकारी प्रवीण दराडेंचं उत्तर https://goo.gl/6xpJWy
  1. मोबाईल चोरामुळे मुंबईत तरुणी लोकल ट्रेनखाली, एक पाय आणि हाताची बोटं गमावण्याची वेळ, अल्पवयीन चोर अटकेत https://goo.gl/6gYBXo
  1. आई-वडिलांना घराबाहेर काढून तिघांचा अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, भिवंडीतील दोन नराधम अटकेत, एक जण फरार https://goo.gl/hXHbFc
  1. अश्लील संभाषणातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा हनीट्रॅप, गुप्त कागदपत्रं पाठवणारे भारतीय वायूसेनेचे ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह अटकेत https://goo.gl/4Ji7ni
  1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या संचालकपदी पेप्सिकोच्या इंद्रा नूयींची नियुक्ती; नूयी आयसीसीच्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक https://goo.gl/pQs7DY
  1. चौथ्या वन डेपूर्वी स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेच्या संघात दाखल, भारतासाठी धोक्याची घंटा, मालिका विजयासाठी एक सामना जिंकण्याची गरज http://abpmajha.abplive.in/
माझा विशेष : मंत्रालय की आत्महत्यालय? विशेष चर्चा, आज रात्री 9.15 वाजता, एबीपी माझावर रिव्ह्यू : पॅडमॅन https://goo.gl/Tiy5r2 रिव्ह्यू : आपला मानूस https://goo.gl/VuJmvw BLOG - जिभेचे चोचले : ताज्या पदार्थांसाठी – दादरचं ओव्हनफ्रेश... एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग https://goo.gl/j9gA8k एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahavikas Aghadi : लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
IND vs ENG: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, वनडे अन् टी-20 मध्ये आमने सामने येणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
भारत अन् इंग्लंडमध्ये रणसंग्राम, वनडे अन् टी-20 मालिका रंगणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, आईने  10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
मुंबईत स्क्रिझोफेनियाग्रस्त आईने 10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवारMajha  Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 Jan 2025 : 6.30 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahavikas Aghadi : लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
IND vs ENG: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, वनडे अन् टी-20 मध्ये आमने सामने येणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
भारत अन् इंग्लंडमध्ये रणसंग्राम, वनडे अन् टी-20 मालिका रंगणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, आईने  10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
मुंबईत स्क्रिझोफेनियाग्रस्त आईने 10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
Santosh Deshmukh Case : आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
Gotya Gitte: सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
PM Kisan : मोठी बातमी, पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक, 19 वा हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक, 19 वा हप्ता कधी मिळणार?
MAHARERA : महारेराचा 1950 प्रकल्पांना दणका, बँक खाती गोठवली, 10773 पैकी 5324 प्रकल्पांचा सकारात्मक प्रतिसाद
महारेराच्या नोटीसकडे दुर्लक्ष करणं भोवलं, 1950 प्रकल्पांना स्थगिती देत दणका, बँक खाती गोठवली, कारण...
Embed widget