एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 07 ऑक्टोबर 2018 | रविवार

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 07 ऑक्टोबर 2018 | रविवार

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 07 ऑक्टोबर 2018 | रविवार
  1. सातारा लोकसभेसाठी उदयनराजे आणि रामराजे समर्थकांचं जोरदार लॉबिंग, तर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा https://goo.gl/hTfKX4
  2. पुढील टर्म माझीच असेल, लातूरकरांनी निधीची चिंता करु नये, अटल महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य https://goo.gl/m6S17h
  3. मालेगावातल्या जन संघर्ष यात्रेतील सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा तोल सुटला, खोडकर मुलगा आणि असंस्कृत बापाशी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची तुलना https://goo.gl/2n941P
  4. इंधन दरवाढीपासून दिलासा मिळण्याची चिन्हं नाहीच, पेट्रोलच्या किमतीत 14 पैसे, तर डिझेलच्या किमतीत 29 पैशांनी वाढ https://goo.gl/MQqtNY
  5. देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस, नितीन गडकरींचं वक्तव्य, आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्याचाही दावा https://goo.gl/WMkHxX
  6. यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीच्या शोधपथकात शूटर नवाब शापत अली खान यांना पुन्हा पाचारण, टी वन वाघिणीला लवकरात लवकर पकडण्याची आशा https://goo.gl/hUyRTo
  7. दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा दुचाकीस्वारांवर हल्ला, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्ल्यात चौघे जखमी, पुणे जिल्ह्यातील घोडेगावातील नागरिक दहशतीत https://goo.gl/SFtEYN
  8. मुंबईत लाही-लाही, शनिवारी पारा 2 अंशांवर, गेल्या दोन वर्षातला ऑक्टोबरमधील सर्वात उष्ण दिवस https://goo.gl/NFLfEu
  9. जबलपूरमधल्या राहुल गांधींच्या रॅलीत मोठी दुर्घटना टळली, आरतीच्या ताटाचा गॅसने भरलेल्या फुग्यांशी संपर्क आल्याने आगीचा भडका, आगीनंतर लोकांची पळापळ, कोणतीही जीवितहानी नाही https://goo.gl/vMSiHn
  10. प्रो कबड्डीचा थरार आजपासून, 12 संघ भिडणार, पाटणा आणि तामिळ संघात सलामीचा सामना https://goo.gl/ibdKsS
EXCLUSIVE : दिग्दर्शक नागराज मंजुळेची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, रात्री नऊ वाजता एबीपी माझावर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  https://www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

व्हिडीओ

Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget