एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/07/2018
  1. कुणाच्या तरी सांगण्यावरुन आरोप करु नका, माहिती घ्या आणि आरोप करा, मुख्यमंत्र्यांचं पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र, कथित जमीन घोटाळ्यावरुन सभागृहात खडाजंगी https://goo.gl/4ELizk
  2. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवरील राजकीय आंदोलनातील 2015 पूर्वीचे गुन्हे मागे घेणार, पुढच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सूचना, दिवाकर रावतेंची माहिती https://goo.gl/oNBd4E
  3. शेतकऱ्यांना आता मीटरद्वारेच वीज पुरवठा करण्यासाठी योजना, पाच हजार कोटींची तरतूद, कंत्राट जारी https://abpmajha.abplive.in/
  4. नावात 'मानवाधिकार' आणि 'भ्रष्टाचार निर्मूलन' असे शब्द असणाऱ्या संस्था बरखास्त होणार, राज्य सरकारचा निर्णय, हायकोर्टाच्या आदेशानंतर पाऊल https://abpmajha.abplive.in/
  5. पुण्यातील माईर्स शाळेकडून वादग्रस्त अटी अखेर मागे, पालकांचा विरोध आणि शिक्षण उपसंचालकांच्या चौकशीनंतर एमआयटी प्रशासन नमलं https://goo.gl/ztt4MY
  6. मुलं पळवणाऱ्या अफवेचं लोण नागपुरात, पारशिवनी गावात जमावाकडून महिलेला मारहाण, तर मालेगावातही मारहाण करणाऱ्या 250 जणांवर आतापर्यंत गुन्हा https://goo.gl/vst7rE
  7. तुकोबांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान, देहूत निनादला ज्ञानोबा-तुकोबांच्या नावाचा गजर, आजपासून संध्याकाळी 30 वाजता दररोज एबीपी माझावर वारीचं महाकव्हरेज, फेसबुक दिंडीचं वारीसाठी खास थीम साँग https://goo.gl/gTwFCC
  8. मुंबईत आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाची माहिती, तर औरंगाबादमध्ये यंदाचा पहिलाच मुसळधार पाऊस https://goo.gl/VvZNvQ
  9. मुंबईतील अंधेरी पूल दुर्घटनेनंतर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाला जाग, उद्यापासून रेल्वे हद्दीतल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार https://abpmajha.abplive.in/
  10. रेल्वेच्या किचनमधून लाईव्ह स्ट्रीमिंग, जेवण कसं बनतं हे प्रवाशांना दिसणार, स्वच्छता आणि पदार्थांच्या दर्जावर उपस्थित होणाऱ्या आक्षेपांनंतर पाऊल https://goo.gl/2Y4wKv
  11. मिथुन चक्रवर्तीचा मुलगा आणि पत्नीला अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, बलात्कार आणि गर्भपात प्रकरणी मायलेकांवर गुन्हा https://goo.gl/3ooXav
  12. अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप नवं फीचर आणणार, केंद्र सरकारच्या पत्रानंतर पाऊल, भारतातील घटना धक्कादायक असल्याचं कंपनीचं उत्तर https://goo.gl/ks7nKZ
  13. रिलायन्स जिओचा पुन्हा एकदा धमाका, जिओ गीगा टीव्ही आणि जिओचा दुसरा फोनही भेटीला, 15 ऑगस्टपासून फोन बाजारात https://goo.gl/c7XRVa
  14. कॅन्सरग्रस्त सोनाली बेंद्रेला भेटण्यासाठी अक्षय कुमार सर्वात अगोदर न्यूयॉर्कमध्ये, मुंबईतील घरीही सेलिब्रिटींची रीघ https://goo.gl/1k2pvy
  15. थायलंडमध्ये प्रशिक्षकांसह फुटबॉल संघ अकरा दिवसांपासून गुहेत अडकून, बाहेर काढण्यात अजूनही अडचणी https://goo.gl/LPbz24
माझा विशेष : जिओचा धमाका : 'रिलायन्स जिओ', बाकीचे मरो? ‘एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaRatan Tata Dog Love Special Report : रतन टाटांनी आयुष्यभर जपली भूतदयाRatan Tata Special Report : उद्यमशील तरूणांचा आधारवड हरपलाABP Majha Headlines : 7 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Embed widget