एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 05/05/2017

  1. निर्भया गँगरेपप्रकरणी चौघांची फाशी सुप्रीम कोर्टाकडूनही कायम, दिल्ली गँगरेपची घटना त्सुनामीसारखी क्रूर, आरोपी माफीलायक नाही, न्यायाधीशांच्या निर्णयानंतर कोर्टात टाळ्यांचा कडकडाट https://gl/5SGTQi
 
  1. मेडिकल प्रवेशाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्राला सुप्रीम कोर्टाचा झटका, 67 टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय अमान्य https://gl/ehln1w
 
  1. अदानी-इंडियाबुल्सच्या वीज तुटवड्यामुळे राज्यभर भारनियमन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण https://gl/aqDeEY
 
  1. पुण्यात फुरसुंगीपाठोपाठ पिंपरी-सांडसमध्ये आंदोलनाचं लोण, प्रस्तावित कचरा डेपोला गावकऱ्यांचा विरोध, सरकारसमोर नवं आव्हान http://abpmajha.abplive.in/
 
  1. इस्रोकडून जीसॅट 9 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं कौतुक, इस्त्रोच्या मोहिमेत पाक वगळता 'सार्क' देशांचा समावेश, टेलिकम्युनिकेशन्स आणि प्रसारण सेवांचा लाभ https://gl/aed98n
 
  1. मेट्रो ही सर्वसामान्यांच्या हितासाठी असल्यानं गरजेची, मुंबईतील ‘मेट्रो 3’च्या वृक्षतोडीवरील बंदी हायकोर्टाने उठवली, दाद मागण्यासाठी याचिकाकर्त्यांना 10 दिवसांचा अवधी https://gl/4nFqhp
 
  1. राज्यातील पहिला टोलनाका लवकरच मुक्त, भिवंडी बायपासवरील खारेगाव टोल नाक्यावरील वसुली 13 मेपासून बंद https://gl/WJIT3t
 
  1. शिवसेना प्रवेशासाठी नारायण राणेंनी आटापिटा केल्याची चर्चा, मात्र शिवसेनेत जाण्याएवढी नामुष्की ओढवलेली नाही, पुत्र नितेश राणेंची प्रतिक्रिया https://gl/7JBZag तर शिवसेना राणेंना किंमत देत नाही, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा प्रहार  https://goo.gl/IQ149X 
 
  1. नाशिकमध्ये प्रशिक्षणादरम्यान तरुणींची छेड, जाब विचारणाऱ्या अॅथेलेटिक्स कोचवर टोळक्याचा चाकू हल्ला https://gl/UWNBfI
 
  1. विमान प्रवाशांसाठी नव्या नियमावलीची घोषणा, गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना 3 महिने ते 10 वर्षांपर्यंतची बंदी, खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणामुळे, नागरी उड्डाण मंत्रालयाचा निर्णय https://gl/YpJ4bu
 
  1. विम्याच्या पैशांसाठी निर्दयी मुलांनी आईला गाडीखाली चिरडलं!, उत्तर प्रदेशातील बेंदा इथली घटना, दोन मुलांना बेड्या https://gl/ZDu9g7
 
  1. दूध न देणाऱ्या आणि भाकड गायी भाजप नेत्यांच्या घरासमोर बांधा, लालू प्रसाद यादव यांचा मोदी सरकारला टोला https://gl/7AAk1a
 
  1. पदोन्नतीमध्ये SC-ST कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्यास मोदी सरकार सकारात्मक, डीओपीटीचा अहवाल सरकारला सादर https://gl/vASnIn
 
  1. जप्त केलेली 9 लाख लिटर दारु उंदरांनी फस्त केली, दारुबंदी असलेल्या बिहारमधील पोलिसांचा अजब दावा https://gl/zsIa8S
 
  1. दोन फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, 10 लग्झरी कार, 2 वॉल्वो बस, नवी मुंबईतील कॉन्सर्टसाठी जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी
https://goo.gl/sWZFD0  *माझा विशेष*  - निर्भया खटना- फाशीची अंमलबजावणी झाली नाही तर जरब बसेल? विशेष चर्चेचं पुन:प्रक्षेपण रात्री.9.15 वा @abpmajhatv वर *सहभाग* - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम, सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसरा, मानवाधिकार कार्यकर्ते विजय हिरेमठ *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रियाSantosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget