एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/07/2017

एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षक आणि वाचकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! 1. आषाढीनिमित्त पंढरीत भक्तीचा सोहळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची महापूजा, तर सिंदखेड राजा तालुक्यातील मेरठ दाम्पत्याला पुजेचा मान https://goo.gl/Q1Qi8g ‘शेतकरी कर्जमुक्तीसाठी काम करण्याची शक्ती दे’, मुख्यमंत्र्यांचं विठूरायाला साकडं https://goo.gl/JFzkHt 2. जुन्या नोटा बदलण्याची आणखी एक संधी का नाही? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल, परभणीतील शेतकऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी https://goo.gl/csyZjX 3. राज्यातील कर्जमाफी लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर https://goo.gl/psjZPY कर्जमाफीत मुंबईतल्या 813 शेतकऱ्यांचा समावेश, मुख्यमंत्रीही चक्रावले, चौकशीनंतरच कर्जमाफी करणार असल्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/aUzYnJ 4. भायखळा जेलमधील महिला कैदी मंजुळा शेट्येंच्या मृत्यूची कारणं सांगणारा शवविच्छेदन अहवाल एबीपी माझाच्या हाती, अनेक गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर http://abpmajha.abplive.in/live-tv 5.  मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘एल्फिन्स्टन रोड’ स्टेशनचं नवं नाव ‘प्रभादेवी’, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या प्रस्तावाला रेल्वेची अखेर मंजुरी https://goo.gl/9xDTJ9 6. मुंबईत लोकलखाली उडी मारूनही महिला सुखरूप, घाटकोपर रेल्वे स्थानकावरची घटना सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/yehH3s 7. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या इस्त्रायल दौऱ्यावर, 26/11 च्या हल्ल्यातून बचावलेल्या चिमुरड्याला मोदी भेटणार https://goo.gl/iq9CT4 8. हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, अतिरिक्त युद्धनौका तैनात, पंतप्रधान मोदींच्या भारत-अमेरिका भेटीनंतर भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण परिस्थिती https://goo.gl/mjGCTe 9.  गडचिरोलीतील भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडेवर बलात्काराचा गुन्हा, बसमधील लैंगिक चाळ्याची क्लिप व्हायरल झाल्यानं प्रकरण उजेडात, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप https://goo.gl/RcNeQB 10. बर्थडे पार्टीत 17 वर्षीय विद्यार्थिनीवर चार मित्रांचा गँगरेप, तेलंगणातील धक्कादायक घटना, चौघांवर 'पोस्को' अंतर्गत गुन्हा दाखल https://goo.gl/NUR8tf 11. वडिलांवर गुन्हा दाखल करायला गृहराज्यमंत्र्यांना मुहूर्त मिळेना, शिपाई मारहाणप्रकरणी तीन दिवसानंतरही पोलिसांचे हातावर हात https://goo.gl/YFB5Ri 12. सोशल मीडियावर जातिवाचक शब्द वापरणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी दाखल होणार, दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/4Um1KR 13.  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा फैसला 21 जुलैला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून घरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता https://goo.gl/NtQtwy 14. जीएसटीनंतर वस्तूंवर जुनी आणि नवी किंमत दाखवणं अनिवार्य, सरकारचे स्पष्ट शब्दात आदेश https://goo.gl/r34eRM 15. महापालिका आणि सिडकोच्या वादात पनवलेमध्ये ‘कचराकोंडी’, अनेक भागात कचऱ्याचं साम्राज्य, दुर्गंधीने नागरिकांचं आरोग्य धोक्यात https://goo.gl/MGipJM IBPS RRB Office Assistant 2017: बँकांमध्ये 14 हजार पदांसाठी भरती https://goo.gl/uMnrU3 माझा विशेष - मुंबईत 813 शेतकरी कुठून आलेत? बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget