एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/09/2017 1.    सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे देणाऱ्या फडणवीसांच्या कारभाराचा भांडाफोड, मराठवाड्यातील 20 बंधाऱ्यांच्या घोटाळ्याचं प्रकरण दडपलं, एबीपी माझाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट https://goo.gl/snB7ph 2.    ध्वनी प्रदूषणासंदर्भात मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शांतता क्षेत्रातही लाऊडस्पीकर लावण्याची मुभा goo.gl/wbLcLd 3.    मुंबई-पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पाच्या निरोपाची लगबग, कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याचं आवाहन, कडेकोट बंदोबस्त http://abpmajha.abplive.in 4.    उत्तर कोरियाने आधी जपानवरुन मिसाईल सोडलं, आता हायड्रोजन बॉम्बची चाचणी, जगभरात चिंतेचं वातावरण https://goo.gl/xVgD24 5.    उत्तर कोरियाच्या बॉम्ब चाचणीमुळे सोन्याचे दर गगनाला, 29 हजारावरुन सोनं 30 हजाराच्या घरात, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती https://goo.gl/w3DzVM 6.    ब्रिक्स शिखर संमेलनासाठी पंतप्रधान मोदी चीनमध्ये, 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात पाकिस्तानवर प्रहार, पहिल्यांदाच 'लष्कर, आणि जैश-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनांचा उल्लेख https://goo.gl/HwTSjS 7.    जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, सैन्याकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा, शोधमोहीम सुरु http://abpmajha.abplive.in/ 8.    एकनाथ खडसेंबाबत राज्य सरकार गप्प का? बेहिशेबी संपत्तीबाबत काय कारवाई केली? मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला सवाल, तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश https://goo.gl/EF5nBr 9.    शेतकरी आत्महत्येचा देखावा पाहिला, घरी अनुकरण करताना 13 वर्षांच्या मुलाचा गळफास, साताऱ्यातील धक्कादायक घटना https://goo.gl/9DXLUE 10.    ऐशोआरामात राहणारा बाबा राम रहीम आता रोहतक जेलमध्ये माळी काम करणार, दिवसाची मजुरी 40 रुपये https://goo.gl/yRVbks 11.    मुंबईत मध्य रेल्वेच्या सेवेत लवकरच विस्टाडोम कोचची रेल्वे धावणार; पारदर्शक काचा, फिरत्या खुर्च्यांसह डब्ब्यांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा https://goo.gl/uPPJws 12.    महिलेला 'छम्मकछल्लो' म्हणणाऱ्या व्यक्तीला जेल, ठाण्यातील कोर्टाचा आठ वर्षांनी निकाल https://goo.gl/jwjBB6 13.    अहमदनगरमधील शेती पाहण्यासाठी अंजली तेंडुलकर यांची हजेरी, दुपारचं जेवण शेतकऱ्याच्या घरी https://goo.gl/is5bLf 14.    आयपीएलचे सर्व मीडिया हक्क पुढील पाच वर्षांसाठी स्टार इंडियाकडे, तब्बल 16 हजार 347 कोटींची बोली https://goo.gl/65g4TH 15.    कंगना राणावतच्या आरोपांनंतर सुझान खानकडून हृतिक रोशनची पाठराखण, सज्जन व्यक्तीवर विजय अशक्य, सुझानचं ट्वीट https://goo.gl/qNX6Uv माझा विशेष : भाऊ कदम आणि गणपती, विशेष चर्चा आज रात्री 9. वाजता, @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.