ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2024 | गुरुवार
1. महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती http://tinyurl.com/mr245c48 जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात, मात्र मविआच्या बैठकांना अचानक ब्रेक http://tinyurl.com/bf93szdh
2. एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा, नाथाभाऊंनी भाजपमध्ये यावं, खासदार सून रक्षा खडसेंचं आवाहन http://tinyurl.com/mvnfxp5f केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता http://tinyurl.com/8xn7avj
3. अजय बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, मनोज जरांगेंचा मोठा दावा, शिंदे-फडणवीसांच्या मर्जीतील नेत्यांची फूस असल्याचाही आरोप http://tinyurl.com/y3ev3c9a बारसकरांनंतर आता संगीता वानखेडेंकडून मनोज जरांगेंवर गंभीर आरोप, जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा दावा http://tinyurl.com/2wwb2r4f मनोज जरांगे मारुतीचं शेपूट, तो शांत बसणार नाही, छगन भुजबळांचा हल्लाबोल सुरुच http://tinyurl.com/59ca448k
4. मनोज जरांगेंच्या 24 फेब्रुवारीपासूनच्या 'रास्ता रोको' आंदोलनाचा पहिला फटका उद्धव ठाकरेंना; हिंगोलीची सभा रद्द करण्याची नामुष्की http://tinyurl.com/36f8r7ns उद्धव ठाकरे आजपासून बुलढाणा दौऱ्यावर; दोन दिवसात पाच जनसंवाद सभांचं नियोजन http://tinyurl.com/3hcuwpa4 जे उद्धव ठाकरे म्हणाले, तेच महादेव जानकरही बोलले, भाजप वापरतं आणि फेकून देतं, बारामतीबाबतही जानकरांचा मोठा निर्णय http://tinyurl.com/38wd2bz3
5. रविंद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवींनंतर उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा ईडीच्या रडारवर; अनिल देसाईंच्या पीएविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल http://tinyurl.com/3axhe8cn शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरणाऱ्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांवर आता ईडीकडून छापेमारी http://tinyurl.com/4e9k73f9
6. अजितदादा म्हणतात, बारामतीत मला एकटं पाडलं जाईल, पण चिरंजीव जय पवार म्हणाले दुसरचं काही! http://tinyurl.com/5ccrma46 मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम करणार, पुणे म्हाडाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आढळराव पाटील नरमल्याची चर्चा http://tinyurl.com/2nvpj3xn
7. पुणे ड्रग्जप्रकरणात दररोज नवनवे खुलासे, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये तयार होणारे ड्रग्ज कुरिअरने लंडनला पाठवले http://tinyurl.com/msec877j पुण्यानंतर सांगलीत ड्रग्जचा महापूर; मीठाच्या पोत्यात लपवलेलं 300 कोटींचे ड्रग्ज जप्त! http://tinyurl.com/bp99vwka
8. FRP मध्ये वाढ, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय! http://tinyurl.com/2bf5zay5 ऊसाचा एफआरपी 8 टक्यांनी वाढवला, मोदी कॅबिनेटमध्ये सर्वात मोठा निर्णय http://tinyurl.com/mvtnu7ce
9. मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला दणका, आज प्रदर्शित होणाऱ्या 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चं प्रदर्शन थांबवलं http://tinyurl.com/4xf53rye
10. टीम इंडिया इंग्रजांविरुद्ध मालिका विजयासाठी सज्ज, उद्यापासून रांचीत चौथी कसोटी रंगणार, बुमराहची जागा कोण घेणार? दोन गोलंदाजांमध्ये टक्कर, भारताची संभाव्य प्लेईंग 11 http://tinyurl.com/2c4a6evw आकाश दीपचं नशीब पालटणार? रांची कसोटीत पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता http://tinyurl.com/yhmadt76