ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑक्टोबर 2020 | शनिवार

  1. सुशांतच्या हत्येचा दावा एम्सच्या फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाच्या डॉक्टरांनी फेटाळला, अहवाल सीबीआयकडे सोपवला https://bit.ly/3cWgOmQ


 

  1. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजनिक करावा, गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी तर एम्सचा अहवाल अंतिम नसल्याची भाजप आमदार राम कदम यांची सारवासारव https://bit.ly/2HTi92d


 

  1. ABP न्यूजच्या मोहिमेनंतर मीडियाला गावात जायला अखेर परवानगी, पीडित परिवारानं आपबीती सांगून केला योगी प्रशासनाचा पंचनामा https://bit.ly/33nhs9E


 

  1. हाथरस घटनेच्या निषेधार्थ मुंबईत शिवसेनेचं दुसऱ्या दिवशीही आंदोलन, देशभरात विविध ठिकाणी योगी सरकारविरोधात निदर्शनं https://bit.ly/3jmUS6y


 

  1. राहुल गांधी 35 खासदारांसह हाथरससाठी रवाना, राहुल-प्रियंका यांच्यासह पाच जणांना हाथरसमध्ये जाण्याची परवानगी https://bit.ly/2SmprNT

  2. बीडच्या विवेक रहाडेची सुसाईड नोट बनावट, खोटं पत्र लिहिणाऱ्याविरोधात पोलिसांकडून बनावट दस्तावेज बनवून शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल https://bit.ly/34kTc7l


 

  1. दिलासा... लॉकडाऊनच्या सहा महिन्यांच्या काळातील थकीत EMI वरील व्याज माफ करण्याचा केंद्र सरकारचा विचार, दोन कोटी रुपयांपर्यंतची कर्जे पात्र https://bit.ly/3ncI4C4


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातील सर्वात लांब बोगदा असलेल्या 'अटल टनल'चं उद्घाटन, हिमवर्षावातही वाहतुकीत खंड पडणार नसल्याने लष्करासह सामान्य लोकांची मोठी सोय https://bit.ly/3neaGeb


 

  1. राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, पाहा काय आहेत नियम https://bit.ly/34B040H


 

BLOG :  गांधी, धर्मनिरपेक्षता आणि सांस्कृतिक लोकशाही, विनय लाल यांचा लेख https://bit.ly/2SoSGQ0

BLOG : पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण.., पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख https://bit.ly/2SlTvJF

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR