एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2020 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. भारतात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण ठणठणीत बरे, मृत्यूदर घसरला असून रिकव्हरी रेट वाढला; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2SH1XTU

  1. कोरोनावर येणाऱ्या संभाव्य लस वाटपासाठी राज्य सरकारची तयारी सुरू, आरोग्य विभागामार्फत माहिती संकलन सुरू, केंद्राच्या पत्रानंतर हालचाली https://bit.ly/3jQIyvs

  1. 'कोरोना पाहुणा पाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका'.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा https://bit.ly/3luJWEs तर आरेचं जंगल आता 800 एकरांचं, मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा https://bit.ly/33LmRYd

  1. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या मान्सूनचा धुमाकूळ; कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार https://bit.ly/3nCORFm

  1. 'विरोधकांच्या चारित्र्यहननासाठी सायबर फौजांचा वापर देशावरच उलटेल', संजय राऊत यांचा सामनाच्या रोखठोकमधून गृहमंत्री अमित शाह यांना इशारा https://bit.ly/36WZ3Tc

  1. अनेक भारतीय लोक दलित, मुस्लिम, आदिवासींना माणूस समजत नाहीत; हाथरस प्रकणावरून राहुल गांधी यांची योगी सरकारवर घणाघाती टीका https://bit.ly/376WNZV

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची सुरुवात, 6 राज्यांतील 1 लाख लोकांना संपत्ती कार्डचे वाटप, महाराष्ट्राचा योजनेला विरोध https://bit.ly/3dklFOw

  1. गुणतालिकेत तळाला असलेल्या पंजाबच्या केएल राहुलची ऑरेंज कॅपवरील पकड कायम; तर पर्पल कॅपवर दिल्ली कॅपिटल्सच्या रबाडाचं वर्चस्व https://bit.ly/3iVMES4

  1. महानायकाचा वाढदिवस : मोठ्या यशानंतर बिग बींचा 'तो' वाईट काळ, पायी चालत काम मागायला गेले होते बच्चन! https://bit.ly/3nB5Mbo

  1. फ्लिपकार्टच्या मते नागालँड भारताच्या 'बाहेरचा प्रदेश', टीकेनंतर माफीनामा, मात्र सीएआयटीकडून फ्लिपकार्टवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी https://bit.ly/33LnGjL

BLOG | म्हणून बच्चन.. 'बच्चन' असतो! एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा लेख https://bit.ly/3ls3WI2

BLOG | बाबू मोशाय, खूब जियो...! एबीपी माझाच्या प्रतिनिधी प्रज्ञा पोवळे यांला लेख https://bit.ly/2SLrJX6

BLOG | शहेनशाही सिलसिला @78 एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख  https://bit.ly/3iQz1TS

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget