एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2020 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2020 | शनिवार

  1. वांद्रे स्टेशनवरील गर्दी प्रकरणी एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी निर्दोष, पोलिसांचा कोर्टात अहवाल https://bit.ly/33FVDTa
  2. शेतकऱ्यांची बंधनातून मुक्ती! देशात कुठेही शेतमाल विकण्याची मुभा, बाजार समितीच्या आवाराबाहेर होणाऱ्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीवर कसलंही बाजार शुल्क नाही https://bit.ly/33LLvIu3. कोझिकोड विमान दुर्घटनेत पायलट कॅप्टन दीपक साठेंच्या कौशल्याने वाचले 170 प्रवासीhttps://bit.ly/2PBnPyk अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला, रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, दोन पायलटसह 18 मृतhttps://bit.ly/3a5AF1c 4. सुशांत सिंह आत्महत्येचा तपास अजून सीबीआयकडे गेलेला नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख याचं स्पष्टीकरण https://bit.ly/2PBnRWY तर रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची आज पुन्हा एकदा मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी https://bit.ly/3a5AHGm 5. पंचगंगेची पाणीपातळी चार इंचाने कमी, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद https://bit.ly/3ipHwpp तर नरसोबाचीवाडी दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली https://bit.ly/31Bs6ay 6. कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स, निती आयोग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या समन्वयाने होणार लसीचं वितरण https://bit.ly/2PBqF6s 7. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची सुटका! खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नसल्याचा इशारा https://bit.ly/2DOEgoA 8. अभिषेक बच्चन तब्बल 29 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त, “God is great” असं ट्वीट करत बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला आनंद! https://bit.ly/33EJcqP 9. हैदराबादच्या निजामाने इंग्लंडच्या बँकेत ठेवलेली कोट्यवधीची ठेव मराठवाड्याच्या विकासासाठी देण्याची मागणी, मराठवाडा जनता विकास परिषदेची पंतप्रधानांना विनंती https://bit.ly/2PBolwg 10. गरीब देशांना स्वस्तात कोविड लस उपलब्ध करुन देण्यासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटशी करार, फक्त सव्वादोनशे रुपयात मिळणार लस https://bit.ly/3a7BMgO

माझा कट्टा- आवाजाच्या जादूगर, संगीतविश्वातील चिरतरूण आवाज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याशी सुरेल गप्पा, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता

ब्लॉग - दुःखात सहभागी आहोत! पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख! https://bit.ly/3imBXb0

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE – https://goo.gl/enxBR

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget