ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2020 | शनिवार




  1. मुंबई महानगरपालिकेतील कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोनाची लागण! पुनर्संसर्ग आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी पालिका सरसावली https://bit.ly/2F18yVV2. पुण्याचे माजी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांनी थेट नियुक्ती केल्याने राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/3jTdLh9

    3. शरद पवारांकडून पुण्यातील कोरोना संसर्गाचा आढावा, टेस्टची संख्या वाढवून, बाधितांवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचना, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही बैठकीला उपस्थिती https://bit.ly/2EZQ2xa

  2. नागपुरात कोरोना संक्रमण हाताबाहेर? मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या नेतृत्वात पाच जणांच्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीकडून नागपूरच्या संसर्गाची पाहणी https://bit.ly/2QZzmbE


5.21 दिवसांत कोरोना व्हायरसला हरवण्यात देश अपयशी का ठरला? माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मोदी सरकारला प्रश्न https://bit.ly/3lPwPyO

  • शिक्षक दिन विशेष : राज्यातील दोन शिक्षकांचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान, अहमदनगरचे नारायण चंद्रकांत मंगलाराम आणि मुंबईच्या संगीता सोमाणी यांचा गौरव https://bit.ly/322wErS


 

7. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या तपासात पुढे आलेल्या ड्रग्ज प्रकरणी NCB च्या अटकेत असलेल्या शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा यांना 9 सप्टेंबरपर्यंत NCB कस्टडी, रिया चक्रवर्तीच्या अटकेची शक्यता https://bit.ly/3lX5g6W

8. कंगनासोबत व्यक्तिगत भांडण नाही, पण मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणं गंभीर, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/35fdL74 तर भाजपने महिला आयोगाला हाताशी धरून अटक करायचा प्लॅन केल्याचा प्रताप सरनाईक यांचा आरोपhttps://bit.ly/2DvKD00

9. दुबईत होणाऱ्या तेराव्या आयपीएल सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक उद्या जाहीर होणार, आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांची माहिती https://bit.ly/3lRuGTe

10. 'सिंघम'सारखा दिखावा करु नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युवा IPS अधिकाऱ्यांना सल्ला https://bit.ly/32YbyKB

माझा कट्टा – जेष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांच्यासोबत दिलखुलास गप्पा, एक रुपयाचं प्रकरण नेमकं काय? पाहा माझा कट्टा, आज रात्री 9 वाजता


BLOG - 'होय, मुंबई आमच्या बापाचीच'! एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा लेख https://bit.ly/3h4fbnn


BLOG - कोरोनावरचा फोकस हलतोय? पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख https://bit.ly/3bwi1Aq


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR