- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका, उद्या पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन, पडळकरांना काळं फासण्याचा युवक राष्ट्रवादीचा इशारा https://bit.ly/2NooHFk
- अर्बन को-ऑपरेटिव्ह आणि मल्टिस्टेट बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली येणार, आज अध्यादेश जारी केला असल्याची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती https://bit.ly/2Z3FkvE
- कोरोना संसर्गावरील औषधावरुन पतंजली नव्या वादात, कोरोना किट लाँच करेपर्यंत आयुष मंत्रालयाला माहिती नसल्याचं स्पष्ट तर आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून मंत्रालयाच्या पोचपावतीचं ट्वीट https://bit.ly/2AVXh7t
- 4. राज्य सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता वर्षभरानं पुढे ढकलला, आर्थिक अडचण असल्यानं सरकारचा निर्णय https://bit.ly/2Z8osUo
- महावितरणमधील तंत्रज्ञाच्या 7 हजार पदांसाठी उमेदवारांची निवड आठवडाभरात जाहीर करा; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा आदेश https://bit.ly/2Z5LA68
- 6. मुंबईच्या केईएम रुग्णालयात मागील 36 दिवसात 460 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे हे मृत्यू होत असल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप https://bit.ly/2AVwrMM
- प्रशासनाचं नेटकं नियोजन अन् नागरिकांच्या साथीने कोल्हापुरात कोरोनाला रोखण्यात यश; जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सुमारे 94 टक्के; 750 पैकी 703 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3ew6cuP
- 8. राज्यात नॉन एसी सलून, पार्लर सुरु होणार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत, नाभिक समाजाच्या आंदोलनाची दखल https://bit.ly/37VErt7
- 9. सिडकोकडून गृहलाभार्थ्यांना मोठा दिलासा, घराचे पैसे भरण्यासाठी ३ महिन्यांची मुदतवाढ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय https://bit.ly/2Z50E3N
- यापुढे पाक गायकांना गायनाची संधी देणार नाही, टी सीरिज कंपनीचा मनसेकडे माफीनामा, पाकिस्तानी गायकांची गाणीही टी सीरिजच्या यूट्युबवरुन हटवली https://bit.ly/3dpv5qt
*BLOG |* झोन कुठे गेले? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2Z1Y2E0
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR