एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2020 | शुक्रवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. महाराष्ट्रात मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, भाजप नेते आशिष शेलारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती खूप कमी असल्याचंही वक्तव्य https://bit.ly/3nN9yOl
  1. फडणवीस सरकारच्या काळातील वीजबिल थकबाकीची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश, भाजप महिला आघाडीचा प्रकाशगडावर मोर्चा तर सोमवारी वीजबिल होळी आंदोलन https://bit.ly/3lQezF0
  1. कार्तिकी यात्रेतही आषाढीप्रमाणे संचारबंदी लागू होणार, पंढरपुरात 4 दिवस एसटी बस सेवाही बंद राहणार https://bit.ly/3nFeKnd
  1. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतल्या शाळा बंदच राहणार, पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची एबीपी माझाला माहिती, https://bit.ly/35NXTsn तर शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाचा; मुंबईच्या आयुक्तांसोबत चर्चा करुनच निर्णय : वर्षा गायकवाड https://bit.ly/3kStM7g
  1. नाशिकमधील नववी ते बारावी पर्यंतच्या 1324 शाळा 100 टक्के सुरु करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती https://bit.ly/3kOaAYn
  1. सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळण्याचे संकेत, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/39dIRhN
  1. भारतीयांना हजार रुपयांत कोविशिल्डचे दोन डोस उपलब्ध होणार, सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांची माहिती, अंतिम चाचणीचे अहवाल सकारात्मक आल्यास तीन महिन्यांत लसीकरण https://bit.ly/2IX3pjz
  1. दिल्ली-मुंबई दरम्यान विमान आणि रेल्वे सेवा बंद होण्याची शक्यता, राजधानीत वाढत्या कोविड रुग्णसंख्येमुळे ठाकरे सरकार निर्णय घेण्याची शक्यता https://bit.ly/39dIRhN
  1. जम्मू-काश्मीर मधील नगरोटा एन्काऊंटरनंतर पंतप्रधान मोदींकडून जवानांचे कौतुक, म्हणाले सैन्याच्या दक्षतेमुळे मोठा घातपात उधळून लावला https://bit.ly/35NWZft
  1. हिमाचल प्रदेशातील थोरंग गावात एक व्यक्ती सोडून सर्व नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण, पर्यटकांना बंदी https://bit.ly/3pKY9Af

BLOG | स्क्रीन टाइमचा 'डोळ्यांवर' हल्ला, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3pJhLEN

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget