एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2020 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

 
  1. कंटेनमेंट झोन सोडून राज्यात अडकलेल्यांसाठी मोफत एसटी सेवा, परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी घोषणा https://bit.ly/2SLumbK
 
  1. बीसीजी लसीचा कोरोनावर प्रयोग करण्यास मंजुरी, पुण्यातील ससून रुग्णालयात होणार बीसीजी लसीचा प्रयोग https://bit.ly/3bfuw1l
 
  1. कोरोनाचं म्युटेशन हे आव्हान, पण सीरम इन्स्टिट्यूटची लस सर्व म्युटेशनवर प्रभावी ठरेल; इन्स्टिट्यूट प्रमुख अदर पूनावाला यांना विश्वास https://bit.ly/2yy3aqh
 
  1. महाराष्ट्रात 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर, 81 पोलीस अधिकारी तर 633 कर्मचाऱ्यांचा समावेश, आतापर्यंत 5 पोलिसांचा मृत्यू https://bit.ly/2WgNArL
 
  1. जादा फी आकारणाऱ्या शाळांवर कारवाई करु, 'माझा'च्या बातमीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा, 15 जूनला शाळा सुरु करण्याचाही मानस https://bit.ly/2WhVPEj
 
  1. मुंबईत रात्री फिरत असताना हटकलं म्हणून पोलिसांवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, दोन पोलीस जखमी; मरिन ड्राईव्हवरील थरारक घटना https://bit.ly/3biAdvE
 
  1. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं राजकारण करु नये, प्रवीण परदेशी यांच्या बदलीनंतर टीका करणाऱ्या भाजपला संजय राऊत यांचं उत्तर, मुख्यमंत्र्यांना साथ देण्याचं विरोधकांना आवाहन https://bit.ly/2zlJOVa
 
  1. घरपोच दारू म्हणजे घरपोच कोरोना आणि हिंसा; शासन व न्यायालयाच्या या भूमिकेला दुरुस्त करण्याची गरज; सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचे मत https://bit.ly/2WlECtH
 
  1. पुणे-कोल्हापूर मार्गावर डॉक्टर पत्नीसह पतीचा अपघाती मृत्यू, कोल्हापुरात अडकलेल्या मुलांना आणण्यासाठी जाताना काळाचा घाला https://bit.ly/2zkvKLM
 
  1. वाघांनो असे रडताय काय? मी आहे ना! भाजपने विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांचं भावनिक ट्विट https://bit.ly/2zsceg4
  BLOG | कोरोनासोबतचा गनिमी कावा, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2LdjC1R माझा कट्टा | मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशी सोबत दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझा वर युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget