1. अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक निमंत्रण; तीन-चार वर्षात मंदिर निर्माण पूर्ण होण्याची शक्यता https://bit.ly/2ZKqLid


 

  1. सोलापूरच्या कोरोना पाहणी दौऱ्यातही बेरजेचं राजकारण; शरद पवारांनी मोहिते पाटील विरोधकांच्या गाठीभेटी घेतल्याने चर्चांना उधाण https://bit.ly/2OFcblO


 

  1. काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला https://bit.ly/3fIg4SB


 

  1. देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला, दिवसेंदिवस स्थिती बिघडतेय, इंडियन मेडिकल असोशिएशनचा दावा, सरकारकडून अजून ही दुजोरा नाही. https://bit.ly/2CuC0Cv


 

  1. रेमेडिसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुंबईत सात जणांना अटक; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई https://bit.ly/30pyIbJ


 

  1. राज्यातील जवळपास 1300 डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात, अनेक वर्षांच्या अध्यापनानंतरही नोकरीत कायम न केल्यामुळे वैद्यकीय शिक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा https://bit.ly/2ORcY3b


 

  1. नितीन राऊतांविरोधात नागपूर भाजप आमदार हक्कभंग प्रस्ताव आणणार, आढावा बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वगळता कुणालाही न बोलावल्याचा आरोप https://bit.ly/3fJsVEg


 

  1. माझंही करिअर खराब करण्याचा प्रयत्न, पण मी गप्प राहिले, कारण माझ्यात कंगनासारखी हिंमत नव्हती! अभिनेत्री सिमी गरेवाल यांचा गौप्यस्फोट, कंगनाच्या एकाकी लढाईचं जाहीर कौतुक https://bit.ly/2OADKfQ


 

  1. गटारी अमावस्येनिमित्त चिकन-मटन खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; पुणे-कोल्हापुरात शिस्तबद्ध रांगा तर अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा https://bit.ly/3hdO8qc


 

  1. सीमेवरील गोळीबारात लहान मुलासह तीन निरपराध नागरिकांचा मृत्यू; भारताचा पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना इशारा https://bit.ly/3fJBKxQ


 

BLOG | मृत्यू तर प्रत्येकालाच शाश्वत! मग राष्ट्राला काय देऊन जाणार? प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचा लेख https://bit.ly/32xV25v