एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2020 | गुरुवार

1. आता एमएमआर क्षेत्रात प्रवासासाठी पासची गरज नाही, मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारकडून लॉकडाऊनच्या काही नियमात बदल https://bit.ly/2Y21m1c

2. चक्रीवादळ गेल्यानंतर राज्यात अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी, मुंबईत झाडं कोसळली तर नाशिक, पुणे, रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड, चक्रीवादळाचा महावितरणलाही मोठा तडाखा https://bit.ly/2UcOoNc

3. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अकोला, जळगाव जिल्हा दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा https://bit.ly/3eOdREj तर कोरोना संदर्भात सेवा देताना पत्रकारांसह कुठल्याही व्यक्तीला मृत्यू आल्यास 50 लाखांचे विमा कवच, आरोग्यमंत्र्यांची घोषणा https://bit.ly/2AD6ErY

4. जुलै ते डिसेंबर दरम्यान प्रस्तावित असलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती https://bit.ly/3707iff

5. 'लॉकडाऊनमध्ये अनेक चुका, अर्थव्यवस्था कोलमडली', उद्योगपती राजीव बजाज यांच्याशी राहुल गांधींची बातचीत, कोरोनाला रोखण्यासाठीचे लॉकडाऊन वाया गेल्याची राहुल गांधींची टीका https://bit.ly/36Y1YJe

6. देशात एका दिवसात 9,300 कोरोनाबाधित तर 260 जणांचा मृत्यू https://bit.ly/2Y0ArTt तर जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 65.62 लाखांवर, 31 लाखांहून अधिक कोरोनामुक्त https://bit.ly/2UbLU1z

7. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची ट्रायल बंद करण्याची शिफारस WHO कडून मागे, विज्ञानाचा मोठा विजय असल्याचं शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरांचं ट्वीट https://bit.ly/3dDROjO

8. सहा महिन्याच्या मोरेटोरियम काळातील कर्जावरील व्याजाच्या माफीची मागणी चुकीची, सुप्रीम कोर्टात दाखल प्रतिज्ञापत्रात आरबीआयची माहिती https://bit.ly/3dyWFT4

9. पीएम केअरमध्ये जमा झालेल्या रकमेचा तपशील सादर करण्याबाबत भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे केंद्र सरकारला आदेश https://bit.ly/2XufJfO

10. प्रसिद्ध दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन, 70 आणि 80 च्या दशकात अनेक प्रभावी चित्रपटांचं केलं दिग्दर्शन https://bit.ly/308FDaM


BLOG
: खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR