1. लॉकडाऊनमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेसाठी वाईन शॉप्स सुरु करा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, खरेदीवेळी कडक निकष लावण्याच्या सूचना https://bit.ly/3eKeP5r


 

  1. राज्याच्या महसुलात विक्रमी घट; 40 हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा अंदाज; मार्च 2020 मध्ये केवळ 17 हजार कोटी तिजोरीत जमा https://bit.ly/3byqt1l


 

  1. लॉकडाऊननंतर परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं रेल्वेमंत्र्यांना पत्र https://bit.ly/2RXKPJl


 

  1. कोरोनाबाधित रुग्णांपैकी 19 टक्के रुग्ण कोरोनामुक्त; देशभरातील 78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/34Y2FRX


 

  1. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 20 हजार पार; आतापर्यंत 681 लोकांनी गमावला जीव; महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या सहा हजाराच्या घरात https://bit.ly/3ayfWBK


 

  1. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै 2021 पर्यंत महागाई भत्त्याच्या वाढीला स्थगिती, कोरोनाच्या संकटामुळे सरकारचा मोठा निर्णय https://bit.ly/2XZIBwY


 

  1. भाजप द्वेषाचा व्हायरस पसरवतेय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा गंभीर आरोप, काँग्रेस शासित राज्यांची फंड कमी असल्याची तक्रार https://bit.ly/3eJiujL


 

  1. सॅनिटायझिंग टनेल मानवी शरीराला नुकसानकारक असल्याचा तज्ञांचा दावा; त्यात वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे शरीराला धोका निर्माण होण्याची शक्यता https://bit.ly/3bwXJpF


 

  1. 23 जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेबाबत सस्पेंस कायम; जम्मू आणि काश्मीरच्या माहिती विभागाकडून यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे https://bit.ly/2S1Xon3


 

  1. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक; कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा https://bit.ly/3eJiCzL


 

BLOG | कोरोनाच्या अंदाजांची संदिग्ध लक्ष्मणरेषा, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2Kq0ZHh

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR