एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2020 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक, आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांची कारवाई https://bit.ly/3kY4eGO

  1. अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य असल्याची अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया, अटकेबद्धल महाराष्ट्र पोलिसांचे मानले आभार https://bit.ly/38eq3yb

  1. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अर्णब गोस्वामींच्या अटकेचं स्वागत https://bit.ly/387yiw0 'ही अघोषित आणीबाणी', अमित शाह, फडणवीसांसह भाजप नेते अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ मैदानात https://bit.ly/2I6QYRK

  1. मिशन बिगीन अगेनच्या नव्या टप्प्यात राज्यात सिनेमा हॉल आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी.. उद्यापासून अंमलबजावणी.. खेळाडूंसाठी जलतरण तलाव, नेमबाजी सराव आणि इनडोअर गेमही सुरु करण्यास परवानगी https://bit.ly/34W0jEL

  1. अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्याकडून परस्परांवर मतमोजणीत घोटाळ्याचा आरोप, कोर्टात जाण्याचा इशारा https://bit.ly/362Aa6r

  1. ट्विटरवर लाखो फेक अकाऊंट्स बनवून राज्य सरकार, मुंबई पोलिसांची बदनामी, सायबर आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट यांचा चौकशी अहवाल मुंबई पोलिसांना सादर https://bit.ly/3jVNYVr ठाकरे पितापुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या समित ठक्करला 6 दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/3mVqrFN

  1. आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड होणार, चार महिन्यांचा वाढीव मोबदला देण्यासाठी 57 कोटी वितरित https://bit.ly/2I317ix

  1. 'बेस्ट' च्या मदतीला धावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे अग्रिम 500 रुपयावरुन 200 रुपये करणारे झारीतील शुक्राचार्य कोण? प्रतिनियुक्तीवर सेवा देऊनही जेवणभत्ता अग्रीम म्हणून देण्याच्या कृतीचा संताप https://bit.ly/389h9C4

  1. येस बँक घोटाळ्यातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांची दिवाळी जेलमध्येच; मुंबई हायकोर्टानं जामीन फेटाळला https://bit.ly/2I4uelp

  1. आयपीएलमध्ये मुंबईवर मात करत हैदराबादची प्लेऑफमध्ये धडक https://bit.ly/2JA7M4e हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरकडून नव्या विक्रमाची नोंद https://bit.ly/3enQzGq

ABP माझा स्पेशल : बराक ओबामांकडून मराठमोळ्या राहुल तेंडुलकरचं कौतुक, कोण आहेत राहुल? https://bit.ly/2HYhwo2

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget