एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2021 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2021 | रविवार
- उद्यापासून पुणे अनलॉक! पुण्यातील सर्व दुकानं, हॉटेल्सच्या वेळेत वाढ, मॉल्सही सुरू, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार, पाहा काय आहेत नवे नियम https://bit.ly/3CpY9fj
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, नेमकं कोणत्या विषयाबाबत संबोधन? लोकल प्रवास खुला होणार का याविषयीही उत्सुकता https://bit.ly/3ivwfXr
- MPSC उमेदवारांची सुधारित यादी वादाच्या भोवर्यात, मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती https://bit.ly/3rZ82Ma
- अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या तयारीबाबत ICSE, CBSE बोर्डाचे हजारो विद्यार्थी संभ्रमात, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष https://bit.ly/3jE7yYh
- Neeraj Chopra: ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, 'इंडिगो' ने नीरजला दिली एक वर्ष फ्री विमानसेवा https://bit.ly/3iu59jd ऑलिम्पिक विजेत्यांना सन्मानित करणार BCCI, पदक विजेत्यांना देणार इतकी रक्कम https://bit.ly/3xB7wFk
- कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिक्स डोस अधिक परिणामकारक; ICMR च्या अभ्यासातून स्पष्ट https://bit.ly/3jz5Ib5
- एका आठवड्यात तिसऱ्यांदा 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद, 24 तासांत 491 मृत्यू https://bit.ly/3CuUQ6w कोरोनापासून स्वत: चा बचाव करायचा आहे? मग 'या' व्हिटॅमिनचे सेवन करा https://bit.ly/3xwtSYC
- गणपतराव देशमुख यांच्या आठवणीने शरद पवार गहिवरले, सांगोल्यात कुटुंबियांची घेतली भेट https://bit.ly/3xCSuz6
- दहशतवाद्यांना फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई, NIA कडून अनेक जिल्ह्यांमध्ये छापे https://bit.ly/3s1UE9Z
- राज कुंद्रा आपले बोल्ड व्हिडीओ शिल्पा शेट्टीला दाखवायचा, शर्लिन चोप्राचा आरोप https://bit.ly/3xtHJyN
माझा कट्टा : प्रवास दमदार अभिनेत्याचा! सचिन खेडेकर यांच्या विविध भूमिकांचे धमाल किस्से https://youtu.be/qFX4IQgiAE0
ABP माझा स्पेशल :
- आज गटारी... नेमका काय आहे गटारीचा इतिहास, काय आहे महत्व https://bit.ly/3jCj8mu
- उद्यापासून सुरु होतोय पवित्र श्रावण महिना, श्रावण मासाला एवढं महत्व का? https://bit.ly/3s35yMT
- Quit India Movement : ब्रिटिश सत्तेवर शेवटचा प्रहार करणारं 'भारत छोडो' आंदोलन काय होतं? ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्व काय? https://bit.ly/3jt9UZO
- Sarla Thukral Google Doodle: भारताच्या पहिल्या महिला पायलट सरला ठकराल, गुगलकडून अनोखी मानवंदना https://bit.ly/3s07wO1
- बार्सिलोना क्लब सोडताना लिओनेल मेस्सी भावुक, पत्रकार परिषदेत अश्रू अनावर! https://bit.ly/3jE3uHp
- माजी मंत्री मखराम पवार यांचे निधन, प्रकाश आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न'चे महत्त्वाचे शिलेदारhttps://bit.ly/3jtalDq
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
पुणे
भविष्य
राजकारण
Advertisement