एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मार्च 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. नाणार रिफायनरी हातातून गमावणं महाराष्ट्राला परवडणारं नाही, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3blEEJs तर नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोध नसेल तर मुखमंत्र्याचा विकासाला विरोध नसेल, दिपक केसरकर यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3efJiKG

  1. मास्क घालत नसल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात औरंगाबादेत तक्रार, राज यांच्या मास्कविरोधी भूमिकेमुळं राज्यात कोरोना वाढल्याचा आरोप https://bit.ly/3rtxOau

  1. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित, साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3rrdpm6

  1. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएस पथकाकडून घटनास्थळाची पाहणी https://bit.ly/30iWaI3 तर मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल https://bit.ly/3kW4wyO

  1. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावरून शिवसेना आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर आमने-सामने https://bit.ly/3bltswn

  1. महाराष्ट्रातील महिला आमदारांची व्यथा, विधिमंडळात 22 आमदारांसाठी एकच स्वच्छतागृह! भाजप आमदार माधुरी मिसाळ यांची तक्रार https://bit.ly/30lHOGM

  1. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत अभिनेता मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश तर ममता बॅनर्जींची स्कुटी नंदीग्राममध्ये पडणार, मोदींचा घणाघात https://bit.ly/30j7KCG

  1. 'आई मला माफ कर...' 27 वर्षीय महिला व बाल विकास अधिकारी तरुणीची भंडाऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट https://bit.ly/3edIK8g

  1. पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला कुख्यात गुंड गजा मारणेला अखेर बेड्या, सातारा पोलिसांकडून अटक https://bit.ly/3sXHQkl

  1. एप्रिलपासून वाजणार यंदाच्या आयपीएलचं बिगुल; चेन्नईत मुंबई-बंगलोर संघात होणार सलामीचा सामना, 30 मे रोजी अहमदाबादमध्ये रंगणार अंतिम लढत https://bit.ly/3kZBle3

ABP माझा ब्लॉग :

BLOG | बंजारा समाजाची बदनामी कोण करतंय? एबीपी माझाचे प्रतिनिधी सौरभ कोराटकर यांचा लेख https://bit.ly/3c60mQU

BLOG: अर्थसंकल्पाला 'अर्थ' प्राप्त होण्यासाठी! सुधीर दाणी यांचा लेख https://bit.ly/38gJxl9

BLOG | 'क्रिकेट पन्नाशी'तले लिट्ल मास्टर! एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3qpJERi

ABP माझा स्पेशल :

आता नाकाद्वारे लस? Bharat Biotechच्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीची चाचणी सुरु! https://bit.ly/30iSWUX

Janaushadhi divas | जेनेरिक औषधांमुळे गरीबांना स्वस्त औषधे आणि युवकांना रोजगार मिळाला: पंतप्रधान नरेंद्र मोदी https://bit.ly/3v4ym8X

कोकणच्या हापूसला विक्रमी भाव; 5 डझनच्या पेटीची 1 लाख 8 हजारांना विक्री https://bit.ly/3uZDevT

अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांकरिता उपयुक्त अत्याधुनिक बेड, नागपूरमध्ये संशोधन, काय आहेत वैशिष्ट्ये https://bit.ly/3qohmXB

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Indrajeet Sawant : Prashant kortkar ला कायदेशीर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार : इंद्रजीत सावंतPrashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?Shivsainik Bail granted On Kunal Kamraकुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget