ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2021 | शनिवार
1. टोक्यो पॅरालिम्पिक शूटिंगमध्ये भारतीय खेळांडूंची घौडदौड जारी.. मनीष नरवालनं जिंकलं सुवर्णपदक तर सिंहराजला रौप्यपदक, भारताची पदकसंख्या 15 वर https://bit.ly/3yHbIE1
2. आणखी एक गोल्ड! प्रमोद भगतला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण https://bit.ly/2Yto5ar पॅरालिम्पिकमध्ये भारताचं अजून एक पदक निश्चित, पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागर फायनलमध्ये https://bit.ly/3kMPNGE
3. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांसाठी नवी नियमावली.. जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता ती थेट गावातच करण्याचे आदेश.. https://bit.ly/3BJYZSP
4. समझोता पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीनं ठरवायचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा इशारा https://bit.ly/38FGRx9 'काळ प्रत्येकाचा येतो, शंभर टक्के हिशोब चुकता करु', स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांचा राष्ट्रवादीला इशारा https://bit.ly/3jKEyiC तर राज्यपालांना दिलेल्या यादीत राजू शेट्टीचं नाव असल्याचं सांगत शरद पवारांकडून वादावर पडदा https://bit.ly/3DQ82DC
5. पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण, चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया https://bit.ly/3yM1MJk
6. नायर रुग्णालयाचं शतक! शतक महोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टिंनसिंगचा फज्जा https://bit.ly/3zOjcq4
7. अनिल देशमुख प्रकरणी सीबीआय अधिकाऱ्याला Iphone 12 ची लाच दिल्या प्रकरणी देशमुखांचे वकिल ताब्यात https://bit.ly/3DQ5oha Iphone 12 Pro च्या बदल्यात लीक केली सीबीआयची गोपनीय माहिती, अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ https://bit.ly/3tcM3Sy
8. गेल्या 24 तासात 42 हजार 618 नवीन रुग्णांची भर, 330 जणांचा मृत्यू https://bit.ly/3mZ6TUx राज्यात शुक्रवारी 4,313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 92 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2YgJsLV
9. तिसरी घंटा वाजणार! राज्यातील नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेनं सुरु होणार https://bit.ly/3mYQWh3
10. IND vs ENG 4th Test : भारताला पहिला धक्का; लोकेश राहुल 46 धावांवर बाद तर रोहित-राहुलची अर्धशतकी सलामी https://bit.ly/2WQRWbY
ABP माझा ब्लॉग :
BLOG| चाकरमान्यांची भ्याट, एबीपी माझाचे रत्नागिरी प्रतिनिधी अमोल मोरे यांचा ब्लॉग https://bit.ly/3BDAp6j
माझा कट्टा | ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. राम ताकवले माझा कट्ट्यावर... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा स्पेशल :
1. ABP Cvoter Survey: योगी यूपीतील सत्ता राखतील का? सर्वेक्षणात अखिलेश यादव आणि मायावतींच्या पक्षाची स्थिती जाणून घ्या https://bit.ly/3zYG06V
2. ABP Cvoter Survey: यूपी, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात कोण जिंकणार, मुख्यमंत्री म्हणून लोकांची पहिली पसंती कोण? https://bit.ly/3tnaP2A
3. राज ठाकरेंचं वक्तृत्व कसं बहरलं? बाळासाहेबांची 'ती' आठवण सांगत शेअर केलं गुपित https://bit.ly/3zLbrkS
4. Language : देशातील 'या' ठिकाणी बोलल्या जातात तब्बल 107 भाषा https://bit.ly/38IbQZA
5. मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी करणार 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक https://bit.ly/3mXnSXg
6. Coronavirus : तब्बल 21 हजार वर्षांपूर्वीही कोरोना अस्तित्वात होता; ऑक्सफोर्डच्या संशोधकांचा दावा
https://bit.ly/3h4DJ2y
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv