ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2021 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2021 | सोमवार
1. आरोग्य विभागाची स्थगित झालेली परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती https://bit.ly/3zLxg30
2. ईडीची चौकशी सुरु असताना आनंदराव अडसुळांची प्रकृती बिघडली, स्ट्रेचरवरुन दवाखान्यात दाखल https://bit.ly/3id9CGJ अडसूळ पिता पुत्रांना भोवलेला कथित सिटी को-ऑपरेटिव्ह बॅंक घोटाळा काय आहे? https://bit.ly/3zOdlAi
3. उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचं नाशिक कनेक्शन, कथित डॉक्टरला यूपी एटीएसकडून अटक https://bit.ly/3CRykEe
4. राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध! भाजपच्या संजय उपाध्याय यांची माघार, रजनी पाटील राज्यसभेवर जाणार https://bit.ly/2WgrsRn
5.Bharat Bandh: कृषी कायद्यांच्या विरोधात आज 'भारत बंद'; अनेक पक्ष, संघटनांचाही पाठिंबा https://bit.ly/39IEKJA
6. Health Identity Card : आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ; पंतप्रधान म्हणाले, आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल होतील https://bit.ly/3iuU5lR
7. गेल्या 24 तासांत 26 हजार 41 नव्या रुग्णांची नोंद, 16 हजार रुग्ण फक्त केरळात https://bit.ly/3EPGv61 राज्यात दुसरी लाट ओसरतेय! आज 3,206 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 36 जणांचा मृत्यू https://bit.ly/2XTK7Ty
8. गुलाब चक्रीवादळाचा राज्याला फटका, पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/3i6kxSv
9. IPL सामन्यावर सट्टा, पुण्यातील बुकींवर पोलिसांची मोठी कारवाई, दुबई कनेक्शन समोर https://bit.ly/3ujFBcX
10. IPL 2021, SRH vs RR: प्लेऑफमधून बाहेर पडलेला हैदराबादचा संघ राजस्थानशी भिडणार https://bit.ly/2ZC6mO बंगळुरुचं प्ले ऑफमधील आव्हान कायम तर मुंबई शेवटून दुसऱ्या स्थानावर, ऑरेंज,पर्पल कॅप कुणाकडे? https://bit.ly/3zKfInT
ABP माझा स्पेशल
1. Khatron Ke Khiladi 11 Winner: अर्जुन बिजलानी खतरों के खिलाडी 11 जिंकला, दिव्यांका त्रिपाठी पराभूत https://bit.ly/3EU80eA
2. आज Google चा हॅप्पी बर्थडे; वाढदिवशी गूगलचं खास Doodle, जाणून घ्या खास गोष्टी https://bit.ly/3ufnBAw
3. 15 हजारांहून कमी पगार असणाऱ्या कामगारांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; फक्त करा एकच काम
https://bit.ly/3m5jHX8
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv