1. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस, सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रांवर पैसे मोजावे लागणार
https://bit.ly/3uqkbKR
2. महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये प्रवेश करण्यासाठी आता कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवणं बंधनकारक, कर्नाटक पाठोपाठ दिल्ली सरकारचा निर्णय
https://bit.ly/3dH9KMZ
3. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबईत धडक कारवाई, एका दिवसात 46 लाखांची दंड वसुली https://bit.ly/37J5itt लग्न सोहळ्याचा व्हिडीओ पोलिसांना पाठवणे बंधनकारक, ठाणे पोलिसांचे लग्न सोहळ्यांसाठी कडक निर्बंध https://bit.ly/3qPuUw9
4. नेव्ही कर्मचारी सुरजकुमार दुबे मृत्यू प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड, खंडणीसाठी अपहरण झालं नसून कर्जबाजारीपणामुळे स्वतः रचला बनाव?
https://bit.ly/2MqRIDK
5. दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती, चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
https://bit.ly/2ZL38VJ
6. गेल्या वर्षी शेवटचा प्रयत्न केलेल्या यूपीएससी परीक्षार्थींना अतिरिक्त संधी नाही, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली https://bit.ly/3kk0MH5
7. एटीएम कार्ड क्लोन करुन ग्राहकांची कोट्यवधींची लूट, मुंबई पोलिसांकडून 9 जणांना अटक
https://bit.ly/3kj92a8
8. तांत्रिक बिघाडामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज ठप्प, 11.40 ते 3.45 पर्यंत शेअर्सची खरेदी-विक्री बंद, तांत्रिक बिघाडामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत BSE आणि NSE चे व्यवहार
https://bit.ly/3urOTmN
9. जगातील सर्वात मोठ्या असलेल्या गुजरातमधील मोटेरा स्टेडियमचं 'नरेंद्र मोदी स्टेडियम' नामकरण, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन
https://bit.ly/3khX0xC
10. टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस, भारतीय गोलंदाजांची धडाकेबाज कामगिरी, इंग्लंडचा संघ 112 धावांवर गडगडला, अक्षर पटेलनं 6, अश्विन 3 आणि ईशांतच्या नावावर एक विकेट
https://bit.ly/3soGwGQ
ABP माझा स्पेशल :
Coronavirus : "कोरोनाचे नियम पाळताय ना? विद्यार्थ्यांनो आपल्या पालकांना विचारा", आरोग्य मंत्री राजेश टोपेंची साद
https://bit.ly/3pPrzfi
प्रभू रामचंद्रांचे पण असे स्वागत झाले नसेल, हा दिखावा कशासाठी? पोहरादेवीतील गर्दीवरुन दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा सवाल
https://bit.ly/3dGrnwq
Salary Hike | खुशखबर! यावर्षी तुमचा पगार वाढणार
https://bit.ly/3byP9Ij
Galwan Clash: गलवानचा बलवान...कॅप्टन सोयबा मनिग्बा पडले चीनी सैनिकांना भारी
https://bit.ly/3pR7IMX
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2021 | बुधवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Feb 2021 06:34 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -