1. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे घाणेरडं राजकारण, चौकशीतून सत्य समोर येईल, पोहरादेवी गडावर वनमंत्री संजय राठोड याचं स्पष्टीकरण, तब्बल चौदा दिवसांच्या अज्ञातवासानंतर संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनानंतर जनतेसमोर https://bit.ly/2NSJ0OZ


2. कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पोहरादेवी गडावर वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांचं शक्तीप्रदर्शन, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज https://bit.ly/2Nqjb98 संजय राठोड यांच्या अटकेची चित्रा वाघ यांची मागणी https://bit.ly/3aMnWCF

3. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल, 1 कोटी पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हजार 638 कोटी रुपये जमा https://bit.ly/2NyeQ3t


4. सांगली पालिकेत जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटील यांना धक्का; महापौर राष्ट्रवादीचा, भाजप नगरसेवक फोडून मिळवला विजय https://bit.ly/37DBgaq


5. पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ, मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर रु. 97.32 तर उर्वरीत महाराष्ट्रात रु. 98.61 पैसे तर डिझेल रू. 88.42 रुपयांवर https://bit.ly/2NvFoT7


6. डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे नवी मुंबईतील मालवाहतूकदारांकडून 15 टक्के दरवाढ करण्याचा इशारा; भाजीपाला, फळांच्या किंमती वाढण्याची भीती https://bit.ly/37HU0We


7. गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळवण्यास मुंबई पोलिसांना यश, अनेक गुंतागुंतीची प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता https://bit.ly/3dEPgok


8. इसिसमध्ये सहभागी झाल्याचा आरोप असलेल्या आरिब माजिदच्या जामिनाला NIA ने दिलेलं आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलं, हायकोर्टाने दिलेला जामीन योग्यच असल्याचा निर्वाळा https://bit.ly/37Hj7bN


9. कोरोनाच्या सावटात माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न, विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट https://bit.ly/3um3AIa


10. आनंदाची बातमी! स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी (SMA) हा दुर्मिळ आजार असेलल्या तीरा कामतला आठवड्याभरात मिळणार औषधे https://bit.ly/3smT5CO


ABP माझा स्पेशल :

मुंबईत विनामास्क फिरल्यास 1000 रुपये दंड शुद्ध अफवा, मुंबई पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2OVSmK8


Corona: गेल्या चोवीस तासात देशात दहा हजार नवे रुग्ण, केवळ सहा राज्यांत 90 टक्के संख्या https://bit.ly/3sjya3h


Japan | वाढत्या आत्महत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जपानमध्ये आता 'मिनिस्टर ऑफ लोनलिनेस' https://bit.ly/3dFGbvA


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv