ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 सप्टेंबर 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 सप्टेंबर 2021 | मंगळवार
- मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात https://bit.ly/39mRc1p ; राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस लांबण्याची चिन्हे https://bit.ly/3zwBYkS
- मुंबईकरांनो काळजी घ्या, तिसरी लाट वाटेवर; पुढचे 15 दिवस महत्वाचे https://bit.ly/3u1BtOS मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड'चा लोगो; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची संकल्पना https://bit.ly/3AsDRR6
- साकीनाका बलात्कार प्रकरणी दोन दिवसांचं अधिवेशन घ्या, राज्यपालांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सूचना https://bit.ly/2XJTjKo राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात पुन्हा 'लेटर वॉर', महिला अत्याचारांचा विषय फक्त साकीनाक्यापुरता नसून राष्ट्रव्यापी असल्याचं मुख्यमंत्र्याचं प्रत्युत्तर https://bit.ly/2Z8vPik
- आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू; हत्या की आत्महत्या या वादात संपत्तीचा मुद्दा समोर, शिष्य आनंद गिरीला अटक https://bit.ly/3nP93q9 "उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला", महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणावरुन संजय राऊतांची भाजपवर टीका https://bit.ly/3AsLuH2
- परभणीच्या सोनपेठमध्ये अल्पवयीन तरुणीवर तिघांकडून अत्याचार, मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, दोन अल्पवयीन ताब्यात https://bit.ly/3zn3Acg
- काँग्रेस पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना गाडीतून बाहेर काढून लाथा घाला, या वक्तव्यावर मंत्री सुनील केदार ठाम https://bit.ly/3o7C7JN
- शिवसेना-राष्ट्रवादीत 'खंजीर' वॉर? शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत; शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीतेंचं वक्तव्य https://bit.ly/2XArd3E अनंत गिते यांची अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही.. खासदार सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर https://bit.ly/3lLUBMN
- संशयित दहशतवादी जान मोहम्मदच्या संपर्कातील जाकीर शेख, रिझवान मोमीनला अटक, दोघांचीही डीएनए तपासणी होणार https://bit.ly/3ztxo6X
- देशात कोरोना रुग्णांमध्ये घट, 24 तासांत 26 हजार नवे कोरोनाबाधित, 252 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2ZjOIPy राज्यात सोमवारी 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.18 टक्क्यांवर https://bit.ly/39vjO8t
- आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार; जाणून घ्या दोन्ही संघांची आकडेवारी https://bit.ly/3hURykp
ABP माझा स्पेशल :
एनडीएमध्ये महिलांची पहिली बॅच 2023 पासून, 2022 ला प्रवेश परीक्षेत महिलांनाही संधी https://bit.ly/3CAqK0z
तब्बल वीस वर्षानंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह https://bit.ly/3ktiYQ2
Vaccine Maitri Program : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना लसी पुरवणार, आरोग्यमंत्री मांडविया यांची माहिती https://bit.ly/3nP9a53
Canada Election : जस्टिन ट्रुडो यांना सत्तेत राहण्यात यश पण लिबरल पक्षाने बहुमत गमावलं https://bit.ly/3lDpLpy
International Day of Peace : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांती दिन? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व https://bit.ly/39pdGPg
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv