ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2021 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2021 | शनिवार
1. काबुल विमानतळावर तालिबान्यांकडून ताब्यात घेतलेले सर्व भारतीय सुरक्षित, पासपोर्ट तपासणीनंतर सोडून देण्यात आल्याची माहिती https://bit.ly/384csbE
2. Exclusive : धक्कादायक...! पालघरच्या मोखाड्यात मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी, जाचाला कंटाळून मजुरानं जीवन संपवलं https://bit.ly/3k5YyLq
3. राज्यातील मुदत संपलेल्या नगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार, जवळपास 200 नगरपालिका , नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश https://bit.ly/2XBNQoq
4. मुंबईतल्या पीएफ घोटाळाप्रकरणी आतापर्यंत सात जण निलंबित, पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने केला तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा https://bit.ly/3kffyPw
5. आता राज ठाकरेच मला न्याय देतील; गजानन काळेंच्या पत्नी संजीवनी काळेंनी 'कृष्णकुंज'वर मांडली व्यथा, राज ठाकरेंच्या अनुपस्थितीत शर्मिला ठाकरेंकडून मदतीचं आश्वासन https://bit.ly/3z5SGs3 गजानन काळे यांचा जामीन अर्ज ठाणे सेशन कोर्टाने फेटाळला https://bit.ly/3mq0Ckj
6. राज्यातली रोजची ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनापर्यंत पोहोचल्यावर लॉकडाऊन लावाला लागणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा https://bit.ly/3D7TpeP
7. इंजेक्शनशिवाय दिल्या जाणाऱ्या 'ZyCoV-D' लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्राची मंजुरी, झायडसची लस 12 वर्षांवरील मुलांसाठीही योग्य https://bit.ly/3glHpwn
8. अकरा दिवसांनी मृतांच्या आकड्यात घट, देशात 24 तासांत 375 रुग्णांचा मृत्यू तर 34 हजार 457 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3k68BjO राज्यात शुक्रवारी 4,365 नव्या कोरोनाबाधितांची भर तर 105 जणांचा मृत्यू https://bit.ly/3kc9xmT
9. पुण्यातील आर्मी स्टेडियमचे नाव आता 'नीरज चोप्रा स्टेडियम'; संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते होणार नामकरण सोहळा https://bit.ly/3sJ4cr2
10. IND Vs ENG: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत अश्विन खेळणार, Playing 11 मध्ये 'या' खेळाडूची जागा घेणार https://bit.ly/3z1EccF
माझा कट्टा | बचत गटातून उद्योगभरारी घेत 'अंबिका' मसालेंचा दरवळ देशविदेशात पोहोचवणाऱ्या कमलताई परदेशींची यशोगाथा, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा ब्लॉग
1. BLOG | महाराष्ट्रात नवीन ठाकरे! जितेंद्र दीक्षित यांचा लेख https://bit.ly/3AYk63A
2. BLOG | रक्षाबंधन फिल्मी स्टाईल, चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3j1ucKW
ABP माझा स्पेशल :
1. Afghanistan : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी खलिल हक्कानी काबुलच्या रस्त्यावर; अमेरिकेचे 37 कोटींचे बक्षीस https://bit.ly/3gkGqg3
2. Hurun Global 500 : जगातल्या सर्वात मोठ्या 500 कंपन्यांमध्ये 12 भारतीय कंपन्यांचा समावेश, रिलायन्स 57 व्या स्थानी https://bit.ly/3y3djDP
3. Raksha Bandhan: उद्या रक्षाबंधन दिवशी 50 वर्षानंतर येतोय विशेष योग; राखी बांधण्यापूर्वी हे काम करा
https://bit.ly/3zdie6M
4. Blue Moon 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी अवकाशात दिसणार 'ब्ल्यू मून'; खगोलप्रेमींसाठी पर्वणी https://bit.ly/3y6eqm8
5. Onam 2021 : केरळमध्ये साजरा करण्यात येणारा 'ओनम' काय आहे? काय आहे या उत्सवाची खासियत https://bit.ly/2WcBrqM
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv