1. राज्यांतील काही शहरांत नाईट कर्फ्यूचा विचार, विजय वडेट्टीवार यांची माहिती, स्थानिक प्रशासनाला अधिकार, तर दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात पुढच्या आठवड्याभरात निर्णय https://bit.ly/3kdM0Bt


2. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर नाईट कर्फ्यूच्या पर्यायाची शक्यता, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती, विना मास्क फिरणाऱ्यांना वाढीव दंड लावण्याचा विचार https://bit.ly/3pExl3e तर, मुंबईत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु केल्याने कोरोना रुग्ण वाढल्याची शक्यता, टास्क फोर्स सदस्य डॉ. शशांक जोशी यांचं मत https://bit.ly/3sfQudt


3. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्बंध लागू करायचे की नाही यासंदर्भात उद्या निर्णय https://bit.ly/3pC6pkR तर नाशिकात सेमिनारमध्ये खासगी डॉक्टरांची विनामास्क हजेरी, पालिकेनं ठोठावला दंड https://bit.ly/3bn8DiR


4. परभणीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर 99.11 रुपयांवर, सर्वसामान्यांचा संताप, तर मुंबईत पेट्रोल 96.94 रुपयांवर https://bit.ly/3azSKGK पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती हा गंभीर मुद्दा, यावर किमती कमी करणं हेच योग्य उत्तर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3sd49lH


5. अखेर नॉट रिचेबल वनमंत्री संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीत येणार; मंगळवारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता, पूजाच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर तृप्ती देसाईंकडून सीबीआय चौकशीची मागणी https://bit.ly/3seCDo6


6. पश्चिम बंगालमधल्या भाजप नेत्या पामेला गोस्वामींना 100 ग्रॅम कोकेनसह अटक, ड्रग्ज तस्करीचा ठपका, राजकीय वर्तुळात ड्रग्ज प्रकरणानं खळबळ https://bit.ly/3uimgs7


7. दिल्ली हिंसाचार प्रकरणात 200 संशयितांचे फोटो जारी, ओळख प्रक्रिया सुरु https://bit.ly/3uh39Pn तर, शेतकरी नेते राकेश टीकैत यवतमाळच्या महापंचायतमध्ये सहभागी होणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय https://bit.ly/3bjFxkq


8. कुख्यात गुंड गजानन मारणे अटकेच्या भीतीने फरार झाल्याची पुणे पोलिसांची माहिती, तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांनी घातलेल्या धुमाकुळामुळे अनेक पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल https://bit.ly/37zLV5U


9. दोन दिवसांत दोन लाचखोर अधिकारी गजाआड, पहिले पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ तर दुसरे माजलगावचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, दोघेही वर्गमित्र असल्याची माहिती https://bit.ly/3pCSAm4


10. विना हेल्मेट गाडी चालवणं अभिनेता विवेक ओबेरॉयला पडलं महागात, https://bit.ly/3bozXgH सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विवेककडून चुकीची कबुली, मुंबई पोलिसांचे मानले आभार https://bit.ly/3dChLmF


माझा कट्टा : सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार आज रात्री 9.00 वाजता #माझा_कट्टावर!


ABP माझा स्पेशल :


World Day of Social Justice: का साजरा केला जातो जागतिक सामाजिक न्याय दिन? भारतीय राज्यघटनेत त्याचं काय महत्व आहे?
https://bit.ly/2NIV19s


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv