1. दिल्ली सीमेवर असलेला खिळ्यांचा वेढा हा भारत-चीन सीमेवर हवा होता, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला टोला https://bit.ly/36wWaHW मोदीजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? राहुल गांधी - प्रियांका गांधी यांचा पंतप्रधानांना सवाल https://bit.ly/2YBNuLP


2. सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशन (CBSE) बोर्ड दहावी आणि बारावी वर्गाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, 4 मे ते 11 जून दरम्यान परीक्षा घेण्यात येणार, परीक्षेचे वेळापत्रक सीबीएसई बोर्डच्या संकेत स्थळावर जाहीर https://bit.ly/3je94iX


3. राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात, 2-4 दिवसांत तारीख जाहीर करु, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती https://bit.ly/36yzZRz


4. चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेचा निकाल जाहीर, नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईची कोमल जैन देशात पहिली, जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल 5.84 टक्के https://bit.ly/3oIoQDX


5. पोलिओ लसीकरणादरम्यान प्लास्टिकचा तुकडा बाळाच्या पोटात गेला, यवतमाळनंतर पंढरपूरमध्येही धक्कादायक प्रकार https://bit.ly/2MLXcsm यवतमाळमध्ये पोलिओ लस ऐवजी सॅनिटायझर पाजल्या प्रकरणी चौघांवर कारवाई  https://bit.ly/3pTo2xD


6. गृहमंत्री अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचा गराडा, औरंगाबाद दौऱ्यावर असतानाचे फोटो व्हायरल https://bit.ly/36B4W7z भेटायला येणाऱ्यांची माहिती नव्हती, यापुढे काळजी घेण्याचं गृहमंत्र्याचं आश्वासन https://bit.ly/3pHdkKm


7. मुंबईतील व्यापाऱ्याची 12 लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर सेलच्या तत्परतेमुळे पैसे परत मिळाले https://bit.ly/3j8i09u व्हॅलेन्टाईन डे निमित्त फ्री कुपन अथवा फ्री गिफ्ट कार्डवर क्लिक करताय.... मग सावधान; सायबर पोलिसांचे आवाहन https://bit.ly/3oFH355


8. फेसबुक फ्रेंडशिप नागपुरातील वृद्धाला महागात; लंडनमधील कथित मैत्रिणीकडून 10 लाखांना गंडा
https://bit.ly/2YCxHN2


9. कोल्हापूरचं कळंबा कारागृह पुन्हा चर्चेत; पोलिसांच्या सॉक्समध्ये चिठ्ठ्या, कैद्यांच्या नावे नातेवाईकांकडे पैशाची मागणी
https://bit.ly/2MHRcAW


10. श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठलाची माघी यात्राही कोरोनामुळे रद्द, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद राहणार
https://bit.ly/3je9SV1


ABP माझा स्पेशल :


लसीकरणातील बनवाबनवीनंतर औरंगाबाद पालिका दोषींवर कारवाई करणार, 'एबीपी माझा'च्या बातमीचा दणका!
https://bit.ly/2MQVVAw


पाच महिन्यांच्या तीराला 18 दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज; कर माफीसाठी अद्यापही पालकांचे प्रयत्न सुरुच
https://bit.ly/3jlmUjT


PHOTO: मालवण दांडी येथे पहिल्यांदाच आढळला महाकाय जेलिफिश
https://bit.ly/3tjtUSN


Nashik Metro: नाशिक मेट्रोसाठी बजेटमध्ये 2.92 हजार कोटींची घोषणा, कशी असणार नाशिकची मेट्रो?
https://bit.ly/3asMYVY


World Wetlands Day 2021: काय आहे पाणथळ प्रदेशाचं महत्व, का साजरा केला जातो जागतिक पाणथळ दिवस?
https://bit.ly/2YyR5KN


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv