ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2021 | मंगळवार


 



  1. राज्यातील खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी अवास्तव दर लावता येणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची अधिसूचनेस मंजुरी https://bit.ly/2Rexnnw


 



  1. गर्दीच करणार असाल तर कठोर निर्णय घ्यावा लागेल, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ महापौर किशोरी पेडणेकरांचा मुंबईकरांना इशारा, लॉकडाऊन शिथील होताच मुंबईसह नाशिक,पुणे इथेही गर्दी आणि वाहतूक कोंडी https://bit.ly/34ADEgh


 



  1. मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव, भाजप नेते आशिष शेलार यांचा आरोप https://bit.ly/3fTIRFe राज्य निवडणूक आयोगाचे बीएमसीला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश, जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निर्णय? https://bit.ly/3c94NLw


 



  1. पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भातील समन्वय उपसमितीची बैठक संपन्न, सकारात्मक चर्चा झाल्याची सर्वच नेत्यांची माहिती, लवकरच तोडगा निघेल अशी नितीन राऊत यांना अपेक्षा https://bit.ly/3g3yij1


 



  1. कोरोना संसर्गानंतर उद्भवलेल्या समस्यांमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल रुग्णालयात दाखल, बारावीच्या परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडणार? https://bit.ly/3g199Fr


 



  1. देशात मागील 54 दिवसांतील सर्वाधिक कमी कोरोनाबाधितांची नोंद, नव्या कोरोनाबाधितांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांचा आकडा दुप्पट https://bit.ly/3i7WraB राज्यात सोमवारी 15,077 रुग्णांची नोंद, 33,000 रुग्ण कोरोनामुक्त, राज्याचा रिकव्हरी रेट 93.88 टक्क्यांवर https://bit.ly/3g4b1xv


 



  1. एक गोणी खताऐवजी केवळ अर्धा लिटर लिक्विडने शेतकऱ्यांचं काम होणार, IFFCO कडून नॅनो युरियाची निर्मिती https://bit.ly/3yRwpP0


 



  1. चोरासोबत झटापट, ठाण्यात लोकलखाली येऊन महिलेचा मृत्यू; तीन मुलींचं छत्र हरपलं https://bit.ly/3vG2I1n


 



  1. भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या 40 वर्षांचा विक्रम मोडला, जीडीपीमध्ये 7.3 टक्क्यांची घसरण https://bit.ly/3c8raAx


 



  1. यंदा सरासरीच्या 101 टक्के पाऊस पडणार मात्र मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज https://bit.ly/3uFh2WC


 


*ABP माझा ब्लॉग :*


 


BLOG : निर्बंध शिथिल .... येरे माझ्या मागल्या नको! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3vF5yUj


 


ABP माझा स्पेशल :


Maharashtra Lockdown Relaxation: राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथील? काय सुरु, काय बंद? https://bit.ly/34BRAGU


 


Lockdown in Solapur city : शासकीय नियमाचा सोलापूर शहराला फटका; कोरोना स्थिती आटोक्यात, तरी लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता नाही https://bit.ly/3ibE1G2


 


रक्षा खडसेंच्या घरातील 'घड्याळ' चर्चेत; एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, मात्र कमळाच्या घड्याळावर फोटो कायम https://bit.ly/3uJtAvT


 


Petrol Hike : न्यूयॉर्कपेक्षा मुंबईत पेट्रोल महाग, मुंबईकरांची जवळपास दुप्पट दरात खरेदी! https://bit.ly/3i8G2D8


 


Kappa, Delta : 'कप्पा आणि डेल्टा'; भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरिएंटचं WHO कडून नामकरण https://bit.ly/34D5qIV


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv