एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. धक्कादायक! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आणि ATS मध्ये 100 हून अधिक पदं रिक्त https://bit.ly/3tMvJYZ 

2. केंद्राने त्यांचे कर कमी करावेत, राज्यांच्या कर वसुलीच्या अधिकारांवर गदा आणू नये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी https://bit.ly/3lxmJTQ 

3. युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय; मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका https://bit.ly/3nDoGkh 

4. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना बीकेसीतील भूखंड देण्याचा जीआर नव्याने जारी; ...तर सुनील गावस्करांना दिलेला म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता; जितेंद्र आव्हाडांची 'गुगली' https://bit.ly/3ke6knO 

5. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी घेणार 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे'च्या कामाचा आढावा; दोन दिवसांचा दौरा आजपासून सुरु https://bit.ly/3Chsj3p दिल्ली-मुंबई अंतर केवळ 12 तासात कापता येणार, असा आहे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे https://bit.ly/39bvVYh 

6. तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती, मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर मानाचं पद https://bit.ly/3tM3CJw 

7. देशात 4 दिवसांनी कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 431 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2Z4rehe  राज्यात बुधवारी 3783 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4364  रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2Xo5Jrm  मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; आज 514 रुग्णांची नोंद https://bit.ly/3khu5vw 

8. अभिनेता सोनू सूदच्या घराची आणि हॉटेलची आयकर विभागाकडून पाहणी, तब्बल 20 तास कारवाई https://bit.ly/39bMEe7 

9. 'मिस्टर इंडिया' बॅाडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; अभिनेता साहिल खान जबाबदार, सुसाईड नोटमध्ये उल्लेख https://bit.ly/2Z4r4q8 

10. विराट कोहलीचा टी 20 टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा, सोशल मीडियावर पोस्ट लिहून दिली माहिती https://bit.ly/3zdrDu1 

ABP माझा स्पेशल :
पुणे वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा राग; पुणेकरानं चक्क उभारलं दुचाकीचं स्मारक! https://bit.ly/3AkVUZh 

देशात दिवसाला रोज 77 बलात्कार तर 80 हत्येच्या घटना, एनसीआरबीचा अहवाल https://bit.ly/2YT7qNC 

Air India : एअर इंडियाची घरवापसी होणार? एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा ग्रुपची बोली https://bit.ly/3nDMbtB 

Elon Musk's SpaceX Inspiration 4 : इलॉन मस्क यांच्या SpaceX नं रचला इतिहास, पहिल्यांदाच घडवली चार सामान्य लोकांना अंतराळाची सफर https://bit.ly/2XtQTPX 

PHOTO : का साजरा केला जातोय World Ozone Day? जाणून घ्या त्यामागचे कारण... https://bit.ly/3kglU2p 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुख्यमंत्री कोण विषय बाजूलाच राहिला , दिल्लीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा
शुन्यात हरवलेली नजर, पडलेले खांदे, चेहऱ्यावर मलूल भाव; एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुख्यमंत्री कोण विषय बाजूलाच राहिला , दिल्लीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा
शुन्यात हरवलेली नजर, पडलेले खांदे, चेहऱ्यावर मलूल भाव; एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
Embed widget