एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची शक्यता, सीरमच्या अदर पूनावाला यांचे संकेत, डिसेंबरअखेर लसीला परवानगीची शक्यता https://bit.ly/3a7bc9G
- राजधानी दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन अधिक तीव्र; उद्या शेतकऱ्यांकडून 'उपोषणास्त्र' https://bit.ly/3qSQ656
- ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार अपयशी ठरल्याचाही आरोप https://bit.ly/3a6J3jh
- मराठा आंदोलकांना मुंबईत प्रवेशबंदी, उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी, तर कोल्हापुरातूनही मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार https://bit.ly/3qSioMY
- शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का; धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईकांचीही ईडी चौकशी https://bit.ly/2KihFE6
- पालघरच्या वाढवण बंदराला मच्छिमारांचा विरोध, 15 डिसेंबरला मुंबई ते झाईपर्यंतच्या कोळीवाड्यांची बंदची हाक https://bit.ly/2WcPglj
- राज्यात पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; तर मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची भीती https://bit.ly/3a6kaUB
- पंढरपूर तालुक्यात छेडछाडीला कंटाळून अकरावीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न अधुरं! https://bit.ly/3qRlh0m
- आरबीआयकडून आज मध्यरात्रीपासून RTGS च्या नियमांत होणार बदल, आठवड्यातील सात दिवस आणि 24 तास व्यवहार सुरु राहणार https://bit.ly/2WcyiDU
- रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक, टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई, आतापर्यंत 13 जण अटकेत https://bit.ly/2KgqvSG
BLOG | आयुर्वेद अॅलोपॅथी वाद नको! शिवव्याख्याता, दुर्गभ्रमंतीकार डॉ. शिवरत्न शेटे यांचा लेख https://bit.ly/3qRr9GV
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement