1. सोमवारपासून सुरु होणाऱ्या आठवड्यासाठी अनलॉक नियमावली जारी.. पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या पुढे https://bit.ly/2TNWY7x अजित पवारांचा पुणेकरांना दिलासा, सोमवारपासून मॉल्स उघडणार, दुकानं संख्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार https://bit.ly/2TXGjyC


 



  1. यावर्षी आषाढीला पायी वारी सोहळा नाही, वारी सोहळ्यासाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांनाच परवानगी, पालखी प्रस्थान समारंभासाठी 50 ते 100 वारकऱ्यांना जमण्याची मुभा https://bit.ly/3cARrYv आषाढी वारी पायी सोहळा रद्द केल्याने भाजप आक्रमक, कायदा सुव्यवस्था बिघडली तर सरकार जबाबदार असल्याचा अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसलेंचा इशारा https://bit.ly/3cBvpVz


 



  1. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात मुंबईत तीन तास चर्चा, महाविकास आघाडीसह भाजपच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया https://bit.ly/3v9OyUZ अभिनेता शाहरुख खानलाही प्रशांत किशोर भेटणार? वेबसीरिजसंदर्भात चर्चेसाठी भेटीची शक्यता https://bit.ly/3zjXpac


 



  1. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला; खासदार संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन https://bit.ly/3v9eFM1 'आंदोलनात चालढकल केली तर मराठा समाज सुज्ञ', चंद्रकांत पाटलांचा संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा https://bit.ly/3zlj3un


 



  1. ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांचे ठाण्यातील काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गंभीर आरोप, 'गोल्डन गँग'बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गौप्यस्फोट! https://bit.ly/3zijAxi


 



  1. 'मुंबईत ज्येष्ठ नेत्यांना लस कुणी दिली? आज कामकाज संपेपर्यंत उत्तर द्या' हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश https://bit.ly/3vccGGv


 



  1. "जिनके घर कांच के हों, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते", परमबीर सिंहांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाची टिप्पणी https://bit.ly/3pKVU0o


 



  1. अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाला लागून असलेली हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली, निकृष्ट कामामुळे शेतात पाणी तुंबल्याचा शेतकऱ्यांचा आरोप https://bit.ly/3iza9U9


 



  1. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पाच दिवसांच्या उपचारानंतर हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांच्या प्रार्थनेसाठी सायरा बानो यांनी मानले आभार https://bit.ly/2U0Q7rB


 



  1. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचा महाराष्ट्रातही प्रभाव दिसणार; विदर्भात 12-13 जून रोजी पावसाचा अंदाज, मुंबईतही पाऊस वाढणार, संपूर्ण कोकणासाठी रेड अलर्ट https://bit.ly/2TYMAKp


 


ABP माझा स्पेशल :


 


Mumbai Rain : मुंबईचा पाऊस आणि हिंदमाता... पाणी साचण्याची परंपरा कायम, कित्येक वर्षापासूनची समस्या कायम https://bit.ly/2RIfHAM


 


हे 'छा-छू' काम आहे, पुणे पोलीस मुख्यालयातील बांधकामावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार कंत्राटदारावर भडकले https://bit.ly/3ivRJ6U


 


ATM मधून पैसे काढणं आता होणार महाग, दरामध्ये वाढ करण्याची RBI ची परवानगी https://bit.ly/3iDOF8L


 


Tirumala temple : सरन्यायाधीश एनव्ही रमणा कुटुंबासह तिरुपतीच्या चरणी, शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दर्शन https://bit.ly/359DVqH


 


नुसरत जहांच्या आरोपांवर अखेर पती निखिल जैननं सोडलं मौन, नुसरत जहां यांच्यावर केलेल्या खर्चाचे बँक डिटेल्स देण्याची तयारी https://bit.ly/2TTycTv


 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv