एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. भारत आणि इंग्लंड यांच्यातली आज होणारी मॅन्चेस्टर कसोटी रद्द; कोरोना प्रादुर्भावामुळे निर्णय, भारताची मालिकेत 2-1नं आघाडी.. https://bit.ly/2XeNHaP रद्द झालेली कसोटी पुन्हा खेळवण्याचा बीसीसीआयचा इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे प्रस्ताव https://bit.ly/38WmuvM 

2. राज्यभरात गणरायाचं आगमन! कोविडच्या सावटाखाली अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव, लोकांचा उत्साह शिगेला https://bit.ly/3tCDhxp पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीतून शुभेच्छा.. म्हणाले, गणपती बाप्पा मोरया https://bit.ly/3A24kVo 

3. लालबागचा राजा विराजमान, भाविकांसाठी 24 तास ऑनलाईन दर्शनाची सुविधा https://bit.ly/3tv96rM पुण्यात मानाच्या गणपतींसह प्रसिद्ध गणपती मंडळाची विधीवत प्रतिष्ठापना https://bit.ly/38YdQgq 

4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान https://bit.ly/3E1YOo1 मंत्री आणि राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पाचं आगमन https://bit.ly/2YAzR2G 

5. लालबाग राजा मंडपात पोलिसांकडून पत्रकारांना धक्काबुक्की; एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्यावर अरेरावी https://bit.ly/3BYMbbp आधी कारवाई करा मग चौकशी करा, माझाच्या पत्रकारासोबतच्या धक्काबुक्कीनंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3leKOyy 

 6. काँग्रेसची अवस्था रया गेलेल्या जमीनदारासारखी, ज्याला आपली हवेली देखील सांभाळता येत नाही; शरद पवारांचा काँग्रेसला टोला https://bit.ly/3A0xIvh 

7. पीकविमा कंपन्यांच्या बाबतीत देशभर बोंबाबोंब, मंत्री अशोक चव्हाण यांची नाराजी https://bit.ly/3BYvA7B आधी पावसाचा फटका आता नुकसान अर्ज दाखल करण्यासाठी रांगा; बळीराजा मागचं शुक्लकाष्ठ संपेना https://bit.ly/2VB0XWw 

8. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा मनसुख हिरेन हत्याकांडात सहभाग? NIA ने चार्जशीटमध्ये अनेक पुरावे जोडले https://bit.ly/2X0Gt9T 

9. कोरोना रुग्णसंख्येतील चढ-उतार कायम; गेल्या 24 तासात देशात 35 हजार रुग्णांची भर, 260 जणांचा मृत्यू https://bit.ly/3lsLy3x राज्यात गुरुवारी  4,219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 55 जणांचा मृत्यू https://bit.ly/3yUGqd7 

10. लोकायुक्त कायद्यावरुन अण्णा हजारे पुन्हा आक्रमक, आंदोलनाचा इशारा https://bit.ly/3lff3Fw 

ABP माझा ब्लॉग :
BlOG | जल्लोष गणरायाचा... एबीपी माझाचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांचा ब्लॉग https://bit.ly/38XkeVa 

BLOG | बाप्पा येती घरा... एबीपी माझाचे निवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3leWjpK 

ABP माझा स्पेशल :
Israel Viral Video : चमच्याच्या सहाय्याने खोदला बोगदा, सहा पॅलेस्टिनी दहशतवादी तुरुंगातून फरार https://bit.ly/2X3WJa8 

Nick Jonas : निक भाऊंना सोलापुरी चादरीची ऊब! https://bit.ly/3jXzOWR निक जोनासचं सोलापूरच्या चादरीपासून बनवलेला शर्ट घालून फोटोशूट https://bit.ly/38SXHIY 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget